Shuru
Apke Nagar Ki App…
मामला येथील बीट क्रमांक 2 कंपार्टमेंट 384मध्ये वाघाच्या हल्ल्यात इसम ठार शहरात ताडोबा अधारी व्याघ्र प्रकल्प लगत मामाला जंगलातील बीट क्रमांक 2 कंपार्टमेंट 384 मध्ये दबा धरून बसलेल्या वाघच्या 50 वर्षीय इस्माला ठार केले. ही घटना आज दि 10 मार्चला 4 वाजताच्या सुमारास घडली.जगन धुर्वे असे इसमाचे नाव आहे.सदर घटनेची नोंद वनविभागाणे घेतली असून पुढील तपस सुरु आहे.
Prakash deogade
मामला येथील बीट क्रमांक 2 कंपार्टमेंट 384मध्ये वाघाच्या हल्ल्यात इसम ठार शहरात ताडोबा अधारी व्याघ्र प्रकल्प लगत मामाला जंगलातील बीट क्रमांक 2 कंपार्टमेंट 384 मध्ये दबा धरून बसलेल्या वाघच्या 50 वर्षीय इस्माला ठार केले. ही घटना आज दि 10 मार्चला 4 वाजताच्या सुमारास घडली.जगन धुर्वे असे इसमाचे नाव आहे.सदर घटनेची नोंद वनविभागाणे घेतली असून पुढील तपस सुरु आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत तोडगा काढण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात आल्या होत्या मात्र यावेळी त्यांचे वाहन प्रदूषणाच्या धुळीने माखल्या गेले. यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले आहे.1
- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Pitam Parjapati1
- Post by धरती पुत्र4
- हिवरा संगम–धनोडा येथे अवैध धंद्यांना उधाण; पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर हिवरा संगम/धनोडा : महागाव तालुक्यातील हिवरा संगम व धनोडा परिसरात सध्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असून, काही पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर या ठिकाणी संशयितांची वर्दळ दिसून येते. युवक वर्गही या अवैध प्रकारांकडे आकर्षित होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्याने या व्यवसायांना जणू अभय मिळाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा अवैध मटका काउंटरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पानटपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या या धंद्यांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1