नागपुरी खास कविता *जे नागपूरकर आहेत त्यांच्या साठी फक्त* *नागपुरी खास कविता* *नागपूरचे अंतरंग व गमजीजमती* नाही म्हणायला.... राजाबाक्षात राजा नाही केळीबागेत केळी नाही सीताबर्डीत सीता नाही मोरभवनात मोर नाही..... रेशीमबागेत रेशीम नाही कडबी चौकात कडबा नाही ईमामवाड्यात ईमाम नाही गोरेवाड्यात गोरे नाही..... सदरमध्ये कदर नाही उंटखान्यात उंट नाही, चंदननगरात चंदन नाही भूत्या दरवाजात भूत नाही..... देवनगरात देव नाही शंकर नगरात शंकर नाही, पार्वतीनगरात पार्वती नाही भरतनगरात भरत नाही..... चुनाभट्टीत चुना नाही बीडीपेठेत बीड्या नाहीत, कस्तुरचंद पार्कात पार्क नाही की सोनेगावात सोने नाही..... *परंतु* अयोध्यानगरात राम(मंदिर) आहे, महालमध्ये राजमहाल आहेत, ताजबागेत ताजुद्दीन बाबा आहेत मिरची बाजारात मिरच्या आहेत रघुजी नगरात रघुजी आहेत जे नाही ते नाही..पण नवे सर्व इथे आहे... नवनवी नगरे झालीत, गल्लोगल्ली मॉल झाले, अन् जागोजागी रेस्टॉरंटची भरमार झाली! 'योगी' 'लाहोरी'... झाले इतिहासजमा!, परंतु 'मोतीमहल' व ' नैवैद्यम' ची क्रेझ अजूनही कायम आहे, जे सावजी लिमिटेड होते ते आता अनलिमिटेड आहे..... कमाल,रिजंट,नटराज,रिगल, नरसिंग ,व्हेरायटी,श्याम, चित्रा, आनंद सारख्या टाकीजा झाल्या नेस्तनाबूत, त्यातून आता काहीच राहिल्या बिचाऱ्या आहेत शाबूत……….. नटराज आणि राजविलास ही महालाची शान होती, तिथे सिनेमे पाहण्याची मजाच काही और होती, एकाच वेळी खिडकीत तीन चार हात जात होते तरी नेमक्या हातात चुरगाळलेली नोट व तिकीट अगदी बरोबर येत होते.... मल्टिप्लेक्सच्या जमान्यात ती आता जाणवत नाही ढाईका पाचमें ब्लॅकवालेही आता आम्हाला दिसत नाही.... बारा आण्यात थर्ड अन सव्वा रुपयात सेकंड क्लास असा नजारा कुणाला आता कुठेच का दिसत नाही…….. महाराजबागेतले वाघ बघायचे दिवस नाही उरले, बंदर आणि हरिण आता तेवढेच तिथे उरले……….. अजब बंगला अजुनही अजबच आहे, कोणी जरी गेला तिथे , म्हणजे गजबच आहे...... फुटाळा, अंबाझरीवर आता रोजचेच पर्यटन, तेलंखडीच्या मारुतीचे पण जाऊन कधी करा पर्यटन.... काळी-पिवळी मारबत, आहे नागपूरची शान, रामनवमीच्या शोभायात्रा बघून , उंचावते आमची मान...... गणेशोत्सव,नवरात्र आली म्हणजे होते मजाच मजा, टेकडी गणपती आणि कोराडी ला तेव्हा जात राहते प्रजा.... आग्याराम देवी आहे, नागपूरची नगरदेवता... जो पण येथे माथा टेकतो, होते सार्थक प्रजा..... तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,मेडिकल कॉलेज, एम्स ,मेयो, व्हीआरसीई, निरी, दीक्षाभूमी, राजभवन हे सर्व नागपूरचा मान आहे, म्हणून आमचे नागपूर सर्व देशाची शान आहे... *सर्व नागपूरकरांना मानाचा मुजरा*

- कामठी में अतिक्रमण पर बड़ी कार्रवाई कामठी में अतिक्रमण पर बड़ी कार्रवाई, मुख्य मार्गों से हटाए गए ठेले और अवैध निर्माण।1
- दिंड्या लागल्या परतीला कुही (नागपूर) आंभोरा येथे महाशिवरात्री निमित्त आलेल्या दिंड्या आता परतीला लागल्या आहेत.1
- HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight1
- bijpur rihand Nagar Marg renukut ka road1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811
- "सिर्फ शिकायत नहीं, समाधान की भी बात!" दोस्तों, आज भोपाल रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 1 और 6 पर यात्रियों की जो फजीहत हो रही है, उसका एक बहुत ही सरल समाधान है। 📍 मेरा सुझाव: प्रशासन को चाहिए कि स्टेशन के गेट के पास ही ऑटो रिक्शा के लिए एक समर्पित 'पिक एंड ड्रॉप' लेन (Pick & Drop Lane) बना दी जाए। ✅ इसका फायदा क्या होगा? मरीजों की सुरक्षा: किसी भी मेडिकल इमरजेंसी में मेरी ऑटो एम्बुलेंस या कोई भी वाहन सीधे मरीज तक पहुँच सकेगा और कीमती जान बचाई जा सकेगी। बुजुर्गों को सम्मान: हमारे बुजुर्गों को 1 किलोमीटर दूर तक भारी सामान लेकर पैदल नहीं भटकना पड़ेगा। बेहतर व्यवस्था: अगर ऑटो के लिए पास में ही जगह तय कर दी जाए, तो स्टेशन के बाहर लगने वाला जाम भी खत्म हो जाएगा। सुरक्षा ज़रूरी है, लेकिन वह यात्रियों की 'सुविधा' की कीमत पर नहीं होनी चाहिए। क्या प्रशासन इस जनहित के सुझाव पर गौर करेगा? मैं जल्द ही इस संबंध में अधिकारियों को एक औपचारिक पत्र भी सौंपूंगा। आप सभी से निवेदन है कि इस आवाज़ को ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाएं।1
- सौजन्य: एन डी टीव्ही मराठी भंडारा जिल्हा प्रतिनीधी भंडारा : (दि १६) जिल्ह्यात गोविंद विद्यालयातील वसतीगृहात विद्यार्थ्याचे हाल1
- वैनगंगा महाआरतीतून शिव आराधना अनोखे आध्यात्मिक कार्य-प्राजक्ता रोहित कारू कुही जि.नागपुर(शरद शहारे)1
- क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : take control of diabetes 💉" | Nutexy 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! #drmeherabbas #diabetes #tye2diabetes #diabetesmanagement #diabetescare #diabetesawareness Nutexy Pvt.Ltd. DrMeher Abbas @top fans TopFans @highlight1