Shuru
Apke Nagar Ki App…
भंडाऱ्यातील ड्रग्स तस्कर 'बबलू'ला एमपीडीएचा दणका; अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी
हंसराज
भंडाऱ्यातील ड्रग्स तस्कर 'बबलू'ला एमपीडीएचा दणका; अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by मनिषा विजय काशीवार1
- कामठी शहर में कल शुक्रवार को हुई महज आधे घंटे की बारिश ने नगर परिषद कामठी के विकास कार्यों की हकीकत उजागर कर दी। शहर के कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा। बारिश के चलते प्रमुख मार्गों सहित कई अंदरूनी क्षेत्रों में जलभराव की स्थिति बन गई। नालों की सफाई और जल निकासी की उचित व्यवस्था न होने के कारण पानी लंबे समय तक सड़कों पर जमा रहा, जिससे यातायात भी प्रभावित हुआ। जगह-जगह कीचड़ और गड्ढों के कारण राहगीरों को मुश्किलों का सामना करना पड़ा। स्थानीय नागरिकों का कहना है कि हर साल बारिश के मौसम में यही हालात देखने को मिलते हैं, लेकिन शासन द्वारा स्थायी समाधान की दिशा में कोई ठोस कदम नहीं उठाए जाते।लाखों रुपये खर्च होने के बावजूद जमीनी स्तर पर विकास नजर नहीं आता। नागरिकों का यह भी कहना है कि अगर अभी से यह स्थिति है तो आगामी भारी बारिश में हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने प्रशासन से जल्द से जल्द जल निकासी की बेहतर व्यवस्था करने और सड़कों की मरम्मत कराने की मांग की है। आधे घंटे की बारिश ने ही शहर के विकास कार्यों की पोल खोल दी है। यदि समय रहते उचित कदम नहीं उठाए गए, तो आने वाले मानसून में कामठीवासियों को और गंभीर समस्याओं का सामना करना पड़ सकता है।2
- पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया, इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है। बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं। वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है। धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।1
- बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ? ० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले, ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ० उमरेड ( राजु जांभुळे ) शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- हिंगणा तालुक्यात मुरूम माफियांचा बेधडक खेळ ; प्रशासन झोपेत? शासनाचा लाखोंचा महसूल माफियांच्या खिशात! नागपूर :- हिंगणा तालुक्यातील मेटा उमरी परिसरात सध्या बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकद्वारे मुरूमची वाहतूक बेधडकपणे सुरू आहे. या ट्रकांचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धूळ, आवाज आणि वेगामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मुरूम उपसा आणि वाहतूक ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लहान रस्त्यांचा वापर करून ट्रक वळवले जातात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे RTO, महसूल विभाग आणि वन विभाग यांचे अद्याप कोणतेही ठोस लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना प्रशासनाला माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी — विशेषतः गुड फ्रायडे सारख्या दिवशी — ही वाहतूक अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण महसूल विभागाचे अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित नसतात, ही बाब ट्रक चालक आणि संबंधितांना माहीत असल्याने याचाच फायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही विचारला जात आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर मुरूम उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात पोलिस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अन्यथा, येणाऱ्या काळात मोठा अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி1
- HSRP नंबर प्लेट सेंटर हिंगणा तालुक्यातील एकमात्र सेंटर एक महिन्यापासून बंद!1