logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाहेगाव साळ येथे नव्याने हनुमान चौक मित्र मंडाळाची स्थापना सामाजिक व धामी॔क उपक्रमांची सुरुवा तरुण मुले एकत्र येवुन हनुमान चौक मंत्र मंडाळाची स्थापना करुन वष॔ पहीले गणपती बाप्पाची मुती॔ बसुन मित्र मंडळ व पोलीस पाटिल उपस्थतीत गणपती बाप्पाची पहीली आरती घेण्यात आली दरवषी॔ मोठ्या उत्साहात करणार

18 hrs ago
user_समाधान शिंदे
समाधान शिंदे
Media Consultant चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
18 hrs ago
90057967-d356-4ade-a3aa-c262cfd1e22c

वाहेगाव साळ येथे नव्याने हनुमान चौक मित्र मंडाळाची स्थापना सामाजिक व धामी॔क उपक्रमांची सुरुवा तरुण मुले एकत्र येवुन हनुमान चौक मंत्र मंडाळाची स्थापना करुन वष॔ पहीले गणपती बाप्पाची मुती॔ बसुन मित्र मंडळ व पोलीस पाटिल उपस्थतीत गणपती बाप्पाची पहीली आरती घेण्यात आली दरवषी॔ मोठ्या उत्साहात करणार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस महिनाभरातच खड्ड्यांची पुन्हा दुरवस्था; वाहनचालक त्रस्त, कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी प्रतिनिधी | बोरगाव बोरगाव–सुरगाणा मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महिनाभरापूर्वी करण्यात आलेली तात्पुरती मलमपट्टी आता पूर्णपणे फोल ठरली आहे. खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात आल्याने पावसामुळे माती वाहून गेली असून, रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी या मार्गाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे कायम असल्याचे चित्र दिसून आले. खड्ड्यांमध्ये माती टाकून प्रशासनाने केवळ कागदोपत्री अथवा तात्पुरती दुरुस्ती केल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. बोरगाव–सुरगाणा हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, एसटी बस व मालवाहतूक वाहने या मार्गावरून धावतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. महिनाभरापूर्वी केलेली दुरुस्ती टिकत नसेल, तर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्पुरती मलमपट्टी न करता खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. भोंगळ दुरुस्तीला जबाबदार कोण? खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्याचा निर्णय नेमका कुणाचा, त्यावर किती खर्च झाला आणि कामाची गुणवत्ता तपासली का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्त्याची पाहणी करून ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस

मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस
महिनाभरातच खड्ड्यांची पुन्हा दुरवस्था; वाहनचालक त्रस्त, कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी | बोरगाव
बोरगाव–सुरगाणा मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महिनाभरापूर्वी करण्यात आलेली तात्पुरती मलमपट्टी आता पूर्णपणे फोल ठरली आहे. खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात आल्याने पावसामुळे माती वाहून गेली असून, रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे.
मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी या मार्गाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे कायम असल्याचे चित्र दिसून आले. खड्ड्यांमध्ये माती टाकून प्रशासनाने केवळ कागदोपत्री अथवा तात्पुरती दुरुस्ती केल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.
बोरगाव–सुरगाणा हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, एसटी बस व मालवाहतूक वाहने या मार्गावरून धावतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.
महिनाभरापूर्वी केलेली दुरुस्ती टिकत नसेल, तर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्पुरती मलमपट्टी न करता खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.
भोंगळ दुरुस्तीला जबाबदार कोण?
खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्याचा निर्णय नेमका कुणाचा, त्यावर किती खर्च झाला आणि कामाची गुणवत्ता तपासली का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्त्याची पाहणी करून ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
    1
    नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा 
नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरातील अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, टायफॉइड आणि सर्दी-तापासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव वाढला होता, ज्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी आजारी पडत होते. या गंभीर समस्येची दखल घेत, शाळेतील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री जुनेद पठाण साहेब यांनी सुल्तानिया संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे शाळेतच शिबीर घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल घेतल्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात शेकडो विद्यार्थ्यांची कसून आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले, तसेच आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन श्री इमरान आजमी साहेब आणि अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री नदीम खान गुलशेर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात डॉक्टर निशा धवन, डॉक्टर बदर सूर्यवंशी आणि आशा वर्कर नफिसा दीदी यांनी अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची तपासणी करत उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली. या संपूर्ण प्रक्रियेत आणि शिबिराच्या नियोजनात श्री जुनेद पठाण साहेब यांच्यासह श्री हुसेन पिंजारी साहेब, श्री अयाज अहमद अयाज आणि अमजद पठाण साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. वाढत्या साथीच्या आजारांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी जागेवरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे धुळे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
    1
    धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार
धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार
धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरातील अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, टायफॉइड आणि सर्दी-तापासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव वाढला होता, ज्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी आजारी पडत होते. या गंभीर समस्येची दखल घेत, शाळेतील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री जुनेद पठाण साहेब यांनी सुल्तानिया संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे शाळेतच शिबीर घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल घेतल्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात शेकडो विद्यार्थ्यांची कसून आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले, तसेच आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन श्री इमरान आजमी साहेब आणि अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री नदीम खान गुलशेर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात डॉक्टर निशा धवन, डॉक्टर बदर सूर्यवंशी आणि आशा वर्कर नफिसा दीदी यांनी अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची तपासणी करत उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली. या संपूर्ण प्रक्रियेत आणि शिबिराच्या नियोजनात श्री जुनेद पठाण साहेब यांच्यासह श्री हुसेन पिंजारी साहेब, श्री अयाज अहमद अयाज आणि अमजद पठाण साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. वाढत्या साथीच्या आजारांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी जागेवरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे धुळे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    Local News Reporter धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    1
    ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • शिक्षक सामूहिक रजेवर, पण शाळा बंद नाही! आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेशी १००% सहमत; पर्यायी व्यवस्था करण्याचे सभापती कविता चव्हाण यांचे निर्देश
    1
    शिक्षक सामूहिक रजेवर, पण शाळा बंद नाही! आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेशी १००% सहमत; पर्यायी व्यवस्था करण्याचे सभापती कविता चव्हाण यांचे निर्देश
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • देवळाली प्रवराच्या लोड शेंडीग बाबद दीलेल्या सर्व पक्षीय निवेदनावर काय कारवाई झाली
    1
    देवळाली प्रवराच्या लोड शेंडीग बाबद दीलेल्या सर्व पक्षीय  निवेदनावर काय कारवाई झाली
    user_Amruta alhat
    Amruta alhat
    राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • धोकादायक ठिकाणी झेंडे अथवा सजावट करताना जीव धोक्यात घालू नका; उच्चदाबाच्या विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखा, असे आवाहन करण्यात येत आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने सातपूर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असतानाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जेपी नगर येथे दुर्दैवी दुर्घटनेने या आनंदावर विरजण पडले. हनुमान मंदिरावर गणेशोत्सवाच्या स्थापनेनिमित्त भगवा झेंडा लावत असताना दोन मुलांना उच्चदाबाच्या विद्युत तारांचा जोरदार धक्का बसल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष शंकर मिरेकर (१५) आणि आदित्य अशोक मिरेकर हे दोघे हनुमान मंदिरावर भगवा झेंडा लावण्यासाठी चढले होते. मात्र, झेंड्याला असलेल्या लोखंडी रॉडचा जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारांशी संपर्क आल्याने क्षणार्धात मोठा विद्युत अपघात झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने आयुष खाली कोसळला, तर आदित्यलाही गंभीर स्वरूपाचा विजेचा धक्का बसला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी आयुषला तातडीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर आदित्यला कराड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे एपीआय भडांगे आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरसेवक नितीन निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते रवी काळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने जेपी नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उत्सव साजरा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याची गंभीर जाणीव या घटनेने करून दिली आहे. विशेषतः उच्चदाबाच्या विद्युत तारांजवळ झेंडे, पताका किंवा लोखंडी साहित्य हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
    3
    धोकादायक ठिकाणी झेंडे अथवा सजावट करताना जीव धोक्यात घालू नका; उच्चदाबाच्या विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखा, असे आवाहन करण्यात येत आहे.
विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने सातपूर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असतानाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जेपी नगर येथे दुर्दैवी दुर्घटनेने या आनंदावर विरजण पडले. हनुमान मंदिरावर गणेशोत्सवाच्या स्थापनेनिमित्त भगवा झेंडा लावत असताना दोन मुलांना उच्चदाबाच्या विद्युत तारांचा जोरदार धक्का बसल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष शंकर मिरेकर (१५) आणि आदित्य अशोक मिरेकर हे दोघे हनुमान मंदिरावर भगवा झेंडा लावण्यासाठी चढले होते. मात्र, झेंड्याला असलेल्या लोखंडी रॉडचा जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारांशी संपर्क आल्याने क्षणार्धात मोठा विद्युत अपघात झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने आयुष खाली कोसळला, तर आदित्यलाही गंभीर स्वरूपाचा विजेचा धक्का बसला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी आयुषला तातडीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर आदित्यला कराड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे एपीआय भडांगे आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरसेवक नितीन निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते रवी काळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने जेपी नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उत्सव साजरा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याची गंभीर जाणीव या घटनेने करून दिली आहे. विशेषतः उच्चदाबाच्या विद्युत तारांजवळ झेंडे, पताका किंवा लोखंडी साहित्य हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस महिनाभरातच खड्ड्यांची पुन्हा दुरवस्था; वाहनचालक त्रस्त, कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी प्रतिनिधी | बोरगाव बोरगाव–सुरगाणा मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महिनाभरापूर्वी करण्यात आलेली तात्पुरती मलमपट्टी आता पूर्णपणे फोल ठरली आहे. खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात आल्याने पावसामुळे माती वाहून गेली असून, रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी या मार्गाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे कायम असल्याचे चित्र दिसून आले. खड्ड्यांमध्ये माती टाकून प्रशासनाने केवळ कागदोपत्री अथवा तात्पुरती दुरुस्ती केल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. बोरगाव–सुरगाणा हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, एसटी बस व मालवाहतूक वाहने या मार्गावरून धावतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. महिनाभरापूर्वी केलेली दुरुस्ती टिकत नसेल, तर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्पुरती मलमपट्टी न करता खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. भोंगळ दुरुस्तीला जबाबदार कोण? खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्याचा निर्णय नेमका कुणाचा, त्यावर किती खर्च झाला आणि कामाची गुणवत्ता तपासली का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्त्याची पाहणी करून ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस

मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस
महिनाभरातच खड्ड्यांची पुन्हा दुरवस्था; वाहनचालक त्रस्त, कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी | बोरगाव
बोरगाव–सुरगाणा मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महिनाभरापूर्वी करण्यात आलेली तात्पुरती मलमपट्टी आता पूर्णपणे फोल ठरली आहे. खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात आल्याने पावसामुळे माती वाहून गेली असून, रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे.
मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी या मार्गाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे कायम असल्याचे चित्र दिसून आले. खड्ड्यांमध्ये माती टाकून प्रशासनाने केवळ कागदोपत्री अथवा तात्पुरती दुरुस्ती केल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.
बोरगाव–सुरगाणा हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, एसटी बस व मालवाहतूक वाहने या मार्गावरून धावतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.
महिनाभरापूर्वी केलेली दुरुस्ती टिकत नसेल, तर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्पुरती मलमपट्टी न करता खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.
भोंगळ दुरुस्तीला जबाबदार कोण?
खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्याचा निर्णय नेमका कुणाचा, त्यावर किती खर्च झाला आणि कामाची गुणवत्ता तपासली का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्त्याची पाहणी करून ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ​जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले
    1
    ​जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.