कावड यात्रा ही भगवान शंकराच्या भक्तांची एक वार्षिक - धार्मिक व पवित्र वारी आहे - यश सुलभा संजय खोडके* *आदर्श नेहरू नगर स्थित शिव मंदिरात यश सुलभा संजय खोडके यांच्या हस्ते महाआरती* आयकॉन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क *भगवे वस्त्र परिधान करीत अनवाणी पावलाने मार्गक्रमण करीत असलेल्या कावडीयांनी केला ' हर हर महादेव ' चा गजर* *' बोल बम ' चा अखंड नामघोष, शिव - कावड स्तोत्र व कावडेश्वर महादेव स्तोत्राचे सामूहिक पठन ठरले विशेष आकर्षण* *कावड यात्रा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. ती शिकवते - संकल्प करा आणि तो पूर्ण करा - यश सुलभा संजय खोडके* *अहंकारापेक्षा सेवा मोठी आहे - शब्दांपेक्षा आचरण मोठे आहे. असा संदेश देणाऱ्या कावड यात्रेत शिवभक्तांची मांदियाळी* अमरावती ( प्रतिनिधी ) दिनांक - 25 ऑगस्ट - आज जग वेगाने बदलत आहे.माणूस अधिक आधुनिक होत आहे. मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन शिक्षण - सगळे जीवन बदलून गेले आहे. पण माणसाच्या मनाला आजही श्रद्धेची गरज आहे. आजही त्याला समुदायाची गरज आहे. आजही त्याला कुणीतरी " तू एकटा नाहीस " असे सांगणाऱ्या हाताची गरज आहे. कावड यात्रा ही गरज काही प्रमाणात पूर्ण करते. ती हजारो लोकांना एकत्र आणते. एकाच दिशेने चालायला शिकवते. सर्वात महत्वाचे स्वतःपेक्षा मोठ्या एखाद्या शक्तीसमोर नतमस्तक व्हायला शिकवते.धार्मिक मान्यतेनुसार भगवान परशुरामांनी सर्वात प्रथम कावड आणले आणि शिवलिंगावर गंगाजलचा अभिषेक केला. अशी मान्यता आहे की त्यांनी गढमुक्तेश्वर येथून गंगाचे पाणी आणले आणि शिवलिंगाला अर्पण केले. त्यानंतर श्रावण महिन्यात कावडमध्ये गंगाजल भरून शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा सुरु झाली. अशीही मान्यता आहे की जे लोक श्रावण महिन्यात कावड अर्पण करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. असे प्रतिपादन - यश सुलभा संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. रविवार दिनांक 23ऑगस्ट 2026 रोजी आदर्श नेहरू नगर येथील कावड यात्रा प्रस्थान प्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम यश खोडके यांनी भगवान शिवशंकर यांच्या प्रतिमेस वंदन - नमन - पूजन - माल्यार्पण केले. तदनंतर यश खोडके यांच्या हस्ते उमापती महादेव यांची महाआरती करण्यात आली. यादरम्यान शिव - कावड स्तोत्र व कावडेश्वर महादेव स्तोत्राचे सामूहिक पठन हे उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. कावड यात्रा ही भगवान शिवशंकराच्या भक्तांची एक वार्षिक - धार्मिक व पवित्र वारी आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकभक्तांना ' कावडिया ' म्हणतात.बांबूच्या दोन्ही टोकांना पवित्र जलाने भरलेले कलश किंवा घागरी दोऱ्याने बांधून खांद्यावर समप्रमाणात संतुलित करून ही कावड चालवली जात असताना ' बोल बम ' तसेच ' हर हर महादेव ' चा गजर करत ही कावड यात्रा मार्गक्रमण करत असताना यावेळी सर्व कावडियांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. या यात्रेत चालणारे भाविकभक्त अनवाणी पायाने चालत होते. यासोबतच भगवे कपडे परिधान करण्यासह पूर्णपणे शाकाहारी व सात्विक जीवनशैलीचे पालन करत असताना त्यांची ही वाटचाल आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा व अध्यात्मिक शक्तीची अनुभूती करून देत असल्याचे चित्र यावेळी शहरवासियांनी अनुभवल्याचे दृश्य ' याची देही, याची डोळा ' अनुभवले होते.कावड यात्रा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते - संकल्प करा आणि तो पूर्ण करा. कष्टानां घाबरू नका. दुसऱ्याला मदत करा. अन्न वाटा. पाणी वाटा. थकलेल्या माणसाला आधार द्या. आपल्या श्रद्धेचा आदर करा आणि दुसऱ्याच्या श्रद्धेचाही आदर करा. अहंकारापेक्षा सेवा मोठी आहे. संपत्तीपेक्षा दान मोठे आहे. शब्दांपेक्षा आचरण मोठे आहे. आणि शेवटी देवाला फक्त मंदिरात शोधू नका., देवाच्या नावाने दुसऱ्याची सेवा करणाऱ्या हातांतही पाहा.असा आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीचा संदेश देणाऱ्या या कावड यात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.' श्रावण महिना ' म्हटलं की समोर येते निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांचा उत्साह! भगवान महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्यात खासकरून विशाल उर्फ बाळा तायडे व मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित या कावड यात्रेत यश सुलभा संजय खोडके यांनी सहभाग नोंदवला होता.याप्रसंगी यश सुलभा संजय खोडके यांनी कावड यात्रा प्रस्थान समयी सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना सिद्धीस जाण्यासाठी निळकंठ, आशुतोष, महादेव अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या भगवान शिव शंकर चरणी मनोमन प्रार्थना केली. याप्रसंगी विशाल उर्फ बाळा तायडे मित्र मंडळ चे सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

- बिहारमध्ये सरकारचा राजीनामा मागितला म्हणून पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षाच्या चिमुकल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं..1
- आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त; विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली. ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले. येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”4
- छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल सावंगी परिसरात तरुण चढला टॉवरवर ,घरी झालेल्या वादातून तरुण टावर वर चढला ,अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासानंतर तरुणाला खाली घेण्यात यश छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल सावंगी परिसरात तरुण चढला टॉवरवर घरी झालेल्या वादातून तरुण टावर वर चढला अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासानंतर तरुणाला खाली घेण्यात यश खवड्या डोंगरावरील घटनेनंतर पुन्हा मोठी घटना टळली घरी वाद झाले असल्याने रागामध्ये तरुण टावर वर चढला असल्याची माहिती तरुणाची आई सोबत भांडण झाले होते आणि नशेमध्ये तो टावर वर चढला कारण शिवाजी माळी असे तरुणाचे नाव2
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा1
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.1
- वंशाला दिवा राहावा म्हणून नवऱ्याने दुसरे लग्न केले, दोन्ही आजी सवती/सवती बहीणी सारखी राहतात,1