logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप शिरूर कासार प्रतिनिधी स्त्री शिक्षणाचे आद्य जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि.१७) शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील जिल्हापरिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत स्त्री शिक्षणाचे आद्य जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ५० लेझीम,एक मोठा ढोल,एक ताशा,एक झाँज,एक पिपाणी असे शाळेसाठी उपयुक्त असणारे वाद्ये,शालेय साहित्य शुक्रवार (दि.१७) रोजी शाळेला भेट देण्यात आले.जयंतीच्या वर्गणीतून जमा झालेल्या रकमेतुन हे शालेय साहित्य खरेदी करण्यात आले.एक चांगला उपक्रम हाती घेतल्याचे शिक्षकांनी जयंती उत्सव समितीचे आभार मानत कौतुक केले.यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष धर्मराज दुधाळ,उपाध्यक्ष अनिकेत सानप,अमोल दुधाळ,सिद्धेश्वर दुधाळ,बालाजी गवळी,दीपक,दुधाळ,सोमेश टाकसाळ,मुकुंद वाकळे,रामकिसन दुधाळ,रवी दुधाळ,गणेश मुळे,शाम दुधाळ,अशोक देवकर तसेच शाळेतील शिक्षक दुधाळ दत्तात्रय, घोरड अतुल, मिसाळ अरुण, कदम संदीप, शिक्षिका बडवे कविता, खेत्रे सावित्रा, राख वर्षा, जेधे सुशीला यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5 hrs ago
user_Mahesh Mangrulkar
Mahesh Mangrulkar
Shirur (Kasar), Beed•
5 hrs ago
6d0288af-ef70-47ee-bd0e-f07741e99f76

महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप शिरूर कासार प्रतिनिधी स्त्री शिक्षणाचे आद्य जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि.१७) शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील जिल्हापरिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत स्त्री शिक्षणाचे आद्य जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ५० लेझीम,एक मोठा ढोल,एक ताशा,एक झाँज,एक पिपाणी असे शाळेसाठी उपयुक्त असणारे वाद्ये,शालेय साहित्य शुक्रवार (दि.१७) रोजी शाळेला भेट देण्यात आले.जयंतीच्या वर्गणीतून जमा झालेल्या रकमेतुन हे शालेय साहित्य खरेदी करण्यात आले.एक चांगला उपक्रम हाती घेतल्याचे शिक्षकांनी जयंती उत्सव समितीचे आभार मानत कौतुक केले.यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष धर्मराज दुधाळ,उपाध्यक्ष अनिकेत सानप,अमोल दुधाळ,सिद्धेश्वर दुधाळ,बालाजी गवळी,दीपक,दुधाळ,सोमेश टाकसाळ,मुकुंद वाकळे,रामकिसन दुधाळ,रवी दुधाळ,गणेश मुळे,शाम दुधाळ,अशोक देवकर तसेच शाळेतील शिक्षक दुधाळ दत्तात्रय, घोरड अतुल, मिसाळ अरुण, कदम संदीप, शिक्षिका बडवे कविता, खेत्रे सावित्रा, राख वर्षा, जेधे सुशीला यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • 17 तारखेला झालेल्या बीड शहरात मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती दरम्यान अरबाज पठाण यांचे भाषण
    1
    17 तारखेला झालेल्या बीड शहरात मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती दरम्यान अरबाज पठाण यांचे भाषण
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • चांदा व अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत चांदा (ता. नेवासा) व अहिल्यानगर शहर परिसरातून एकूण 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे सोनई व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे : 1) सोनई पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 138/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत 2015) व प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांनुसार कारवाई करत सुमारे 90,000/- रुपये किमतीची 6 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. आरोपी: आसिफ आतीक कुरेशी (फरार) लियाकत इस्माईल कुरेशी (फरार) उबेद कुरेशी (फरार) (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) 2) कोतवाली पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 259/2026 अन्वये 1,02,000/- रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी: सुफियान आयाज कुरेशी (फरार), रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर एकूण कारवाई: 2 गुन्हे दाखल 11 गोवंशीय जनावरे मुक्त 1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल (सर्व फरार) ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
    1
    चांदा व अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत चांदा (ता. नेवासा) व अहिल्यानगर शहर परिसरातून एकूण 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे.
पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे सोनई व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :
1) सोनई पोलीस स्टेशन हद्द
गु.र. नं. 138/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत 2015) व प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांनुसार कारवाई करत सुमारे 90,000/- रुपये किमतीची 6 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली.
आरोपी:
आसिफ आतीक कुरेशी (फरार)
लियाकत इस्माईल कुरेशी (फरार)
उबेद कुरेशी (फरार)
(सर्व रा. चांदा, ता. नेवासा)
2) कोतवाली पोलीस स्टेशन हद्द
गु.र. नं. 259/2026 अन्वये 1,02,000/- रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपी:
सुफियान आयाज कुरेशी (फरार), रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर
एकूण कारवाई:
2 गुन्हे दाखल
11 गोवंशीय जनावरे मुक्त
1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल (सर्व फरार)
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    1
    पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली !
आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    1
    आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला
    1
    सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    1
    सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। 
बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    user_Akhtar maliq
    Akhtar maliq
    Gangapur, Aurangabad•
    8 hrs ago
  • रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी
समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.