Shuru
Apke Nagar Ki App…
आपल्याला सायबर फ्राडमध्ये अडकलेले पैसे कसे मिळावायचे त्यासाठी व्हिडिओ पहा
Shoukat Shaikh
आपल्याला सायबर फ्राडमध्ये अडकलेले पैसे कसे मिळावायचे त्यासाठी व्हिडिओ पहा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन1
- लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,1
- अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews1
- पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे1
- भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद विक्रम शिंदे /भोर दि. 26 भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.1
- लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार ! शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक 📌📌लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार ! शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अन्नदात्या शेतकऱ्याशी अरेरावीची भाषा करणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. एका शेतकऱ्यावर दादागिरी करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तीचा जाहीर निषेध !⚫⚫⚫ शेतकरी एकजुटीने आवाज उठवूय1
- घरी जाऊन विचारा तुमच्या बायकोला : खासदार सुप्रिया सुळे1
- निगडीत कानबाई माता उत्सवाचा उत्साह; खानदेशी संस्कृतीचा जागर..! पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवासाठी खानदेशी बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी एरनी भक्तीगीत आणि ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक खानदेशी नृत्य सादर करत भाविकांनी उत्सवाचा आनंद लुटला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले... #कानबाईमाता #कानबाईमाताउत्सव #खानदेशीसंस्कृती #खानदेशी #निगडी #पिंपरीचिंचवड #कानबाईमातेचाउत्सव #खानदेशीबांधव #खानदेशीपरंपरा #एरनीभक्तीगीत #ढोलताशा #पारंपरिकनृत्य #महाराष्ट्रसंस्कृती #माताउत्सव #Khandeshi #KanbaiMata #KanbaiMataUtsav #Nigdi #PimpriChinchwad #MaharashtraCulture #KhandeshiCulture #TheTayakNews1