logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालांदूर येथे महाराज समाधान शिबिर संपन्न नागरिकांनी घेतला लाभ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती पालांदूर येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न शासनाच्या वतीने " शासन आपले दारी " योजनेनुसार महसूल विभागाचे वतीने लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळात प्राधान्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिर टप्पा - १ अंतर्गत महसूल विभागाचे वतीने प्रथम प्राधान्याने महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन जि प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रांगणात करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जि प सदस्य सरिता कापसे होत्या. तर उपजिल्हाधिकारी महादेव जोरवार यांचे यांचे हस्ते उद्घाटन पार पडले. प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सदस्य योगिता झलके, तहसीलदार शितल घावटे, सरपंच योगराज झलके. लता कापसे, श्याम बेहंदवार. मनीषा खंडाईत, विजय कापसे पोलीस उपनिरीक्षक सतीश बन्सोड, भुमिअभिलेखचे अधीक्षक पुरवडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होती. यावेळी मंडळातील नागरिकांसाठी महसूल विभागाच्या वतीने सातबारा उतारा व अन्य दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य विभागाचे वतीने, भूमी लेख विभागाचे वतीने, पंचायत समिती विभागाची वतीने, आरोग्य शिबिर काउंटर लावण्यात आले होते. तसेच 285 सातबारा, पी एम किसान प्रकरणे 15, रक्त तपासणी 35 अशा प्रकारच्या नागरिकांना सुविधा पुरविण्यात आल्या. या शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार शितल घावटे, सूत्रसंचालन मंडळ अधिकारी आर. टी.देशमुख तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार धर्मेंद्र उरकुडकर यांनी मांनले. यशस्वीतेकरिता नायब तहसीलदार शरद हलमारे, मंडळ अधिकारी राहुल चौरे, तलाठी सुनील कासराळे व योगिराज डांबरे व अन्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

16 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
16 hrs ago
8ab3d7fe-3423-41a3-9ca7-36bb2279ef01

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महागाव तालुक्यातील व पुसद विधानसभा मतदारसंघातील वाकान कोणदरी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था अतिशय दैनीय झाली असून या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कोणदरी येथील राहुल भिकाजी राठोड यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.‌ सन-२४-२५ मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकान व कोणदरी पोखरी ते माळहिवरा मार्गे जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दोन्हीपुलाची दुरावस्था झाली असून केंव्हा पुल कोसळून अपघात होईल याचा काही नेम सांगता येणार नाही. त्यामुळे पावसाळा लागन्या पुर्वी या दोन्ही पुलाचे बांधकाम न झाल्यास ते वाहुन जान्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही पुलाच्या बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील दिली होती. मात्र अद्यापही या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्याने दोन्ही ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर आहे.
    2
    महागाव तालुक्यातील व पुसद विधानसभा मतदारसंघातील वाकान कोणदरी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था अतिशय दैनीय झाली असून या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कोणदरी येथील राहुल भिकाजी राठोड यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.‌ सन-२४-२५ मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकान व कोणदरी पोखरी ते माळहिवरा मार्गे जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दोन्हीपुलाची दुरावस्था झाली असून केंव्हा पुल कोसळून अपघात होईल याचा काही नेम सांगता येणार नाही. त्यामुळे पावसाळा लागन्या पुर्वी या दोन्ही पुलाचे बांधकाम न झाल्यास ते वाहुन जान्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही पुलाच्या बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील दिली होती. मात्र अद्यापही या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्याने दोन्ही ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नागपूर -नागपूरमधील महिलांना ड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण महिला सक्षमीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमातून 30 महिलांना ड्रोन असेंब्लीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात मोटर, सेन्सर आणि फ्लाइट कंट्रोलर यावर प्रत्यक्ष काम शिकवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना टेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते
    1
    नागपूर -नागपूरमधील महिलांना ड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण
महिला सक्षमीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमातून 30 महिलांना ड्रोन असेंब्लीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात मोटर, सेन्सर आणि फ्लाइट कंट्रोलर यावर प्रत्यक्ष काम शिकवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना टेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Residential Nmrda Plot For Sale At Bhilgaon Kamptee road Nagpur Ready To Registry With Bank Loan Facility Prime Location Major Road Connectivity
    1
    Residential Nmrda Plot For Sale At Bhilgaon Kamptee road Nagpur Ready To Registry With Bank Loan Facility Prime Location Major Road Connectivity
    user_Ajay KHANDPASOLE
    Ajay KHANDPASOLE
    Real Estate Agent नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • या कार्यक्रम मध्ये सगळ्या महिलांनी सहभागी व्हावे लग्न झालेली 21 वर्षीय तरुणी ते 80 वर्षीय आजीला सुद्धा या कार्यक्रम मध्ये भाग घेता येईल पण त्याकरिता फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन करिता फॉर्म प्रत्येक नगरसेवक/ नगरसेविका यांच्याकडे आहेत. 🙏🙏🙏रजिस्ट्रेशन फ्री आहेत 🙂
    1
    या कार्यक्रम मध्ये सगळ्या महिलांनी सहभागी व्हावे लग्न झालेली 21 वर्षीय तरुणी ते 80 वर्षीय आजीला सुद्धा या कार्यक्रम मध्ये भाग घेता येईल पण त्याकरिता फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन करिता फॉर्म प्रत्येक नगरसेवक/ नगरसेविका यांच्याकडे आहेत. 🙏🙏🙏रजिस्ट्रेशन फ्री आहेत 🙂
    user_Johney Raiborde
    Johney Raiborde
    Local News Reporter नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.
    1
    मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi
    1
    औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?"
#Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कुही- मांढळ येथे नारीशक्ती चा जागर, जागतिक महिला दिन उत्साहात, सामाजिक कार्यकर्त्या व कर्तबगार महीलांचा सत्कार करण्यात आला
    1
    कुही- मांढळ येथे नारीशक्ती चा जागर, जागतिक महिला दिन उत्साहात, सामाजिक कार्यकर्त्या व कर्तबगार महीलांचा सत्कार करण्यात आला
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.