Shuru
Apke Nagar Ki App…
#जिल्हा_ग्रामिण_विकास_यंत्रांना संभाजीनगर प्रधानमंत्री घरकुल योजना प्रकल्प अधिकारी यांना पारुंडी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात दिलेले पत्र विचारणा करण्यासाठी गेलो असता प्रकल्प अधिकारी यांना मी भेटण्याची परमिशन काढले नाव व पारु़ंडी चे ऍड्रेस असल्यामुळे कुणाचा तरी फोन आला व त्यांनी माझी भेट घ्यायचे टाळले व गाडीत बसून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आपण लाईव्ह चालू केल्यामुळे बाकीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आपला पत्र निकाले काढण्याचे आश्वासन दिले #भ्रष्टाचार_यंत्रणा_पत्र_दाबू_देणार_नाही #संपादक_सुभाष_मस्के #पैठण_न्यूज_ऑनलाईन
सुभाष मस्के पत्रकार

More news from Aurangabad and nearby areas
- #ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी #जॉब कार्ड प्रकरण #नियम_व_अटी १)ग्रामपंचायत सदस्याला कुठल्याही रोजगार सेवक म्हणून जॉब कार्ड वापरण्याचा अधिकार नाही २) ग्रामपंचायत सदस्य असताना शासनाचा कुठलाही लाभ घेता येत नाही ३) ग्रामपंचायत असताना त्यांना शौचालय बांधण्याने. बंधनकारक आहे ४) ग्रामपंचायत सदस्याला कुठल्या ही विद्युत तारेवर आकडा टाकण्याचा अधिकार नाही ५)ग्रामपंचायत सदस्याला घरकुल लाभ घेता येत नाही. ६)ग्रामपंचायत सदस्याला सरकारी जमिनीवर घर बांधता येत नाही1
- अदानी का धिरौली कोल ब्लॉक आवंटित करने के लिए आठ आदिवासी गाँवों को पूरी तरह घेरकर बंद कर दिया गया है। न कोई ग्रामीण बाहर आ सकता है, न कोई बाहर से अंदर जा सकता है। लाखों पेड़ों की कटाई होनी है और प्रतिदिन 700 से अधिक पेड़ काटे जा रहे हैं। और आदिवासी जंगल जमीन बचाने गये तो मारने के लिये गुंडे भेजे। वह देश की जनता को पुकार रहे है।1
- कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर,, चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार -- तहसील महेश सावंत.*1
- येवला तालुक्यातील धामोडा येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा... श्री गुरुदत्तरायांची पालखी मिरवणूक व कीर्तनाचे आयोजन... प्रतिनिधी सचिन वखारे येवला. 92 71 60 50011
- उसवाड येथे दत्तजयंती निमित्ताने दत्तमंदीरात विविध कार्यक्रम2
- शेतात वाळत ठेवलेला १ कोटींचा गांजा जप्त जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात कारवाई दहशतवाद विरोधी पथक व अंबड पोलिसांची कारवाई1
- मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीस अटक करुन त्याचे कडुन कि रु ३६,४७,९००/- रु मुद्देमाल हस्तगत1
- महावीर चौक छ. संभाजीनगर येथे बाबा पेट्रोलपंप जवळ एका कारला अचानक लागली आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी1