Shuru
Apke Nagar Ki App…
आण्याय फार फार होत आहेत,भ्रष्टाचाराने गुंडासी पाठबळ मिळत आहे,
User3394
आण्याय फार फार होत आहेत,भ्रष्टाचाराने गुंडासी पाठबळ मिळत आहे,
More news from Maharashtra and nearby areas
- 🚨 बोगस IAS महिलेचा प्रताप! छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 6 महिने हॉटेलमध्ये थाटात राहणाऱ्या स्वतःला IAS अधिकारी म्हणवून घेणाऱ्या कल्पना भागवत या महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीच्या जाळ्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर सुद्धा अडकले. आई आजारी आहे, मंदिर बांधायचे आहे अशा कारणांवर विश्वास बसवून तिने 1 लाख 45 हजारांची रक्कम घेतली. “माणुसकीच्या नात्याने मदत केली”, असे खासदार आष्टीकर यांनी माध्यमांना सांगितले. 🔍 पोलिस तपास सुरू असून, या महिलेने आणखी कुठे-कुठे फसवणुकीचे जाळे विणले आहे याचा शोध लावला जात आहे. #BogusIAS #FraudCase #KalpanaBhagwat #NageshPatilAshtikar #ChhatrapatiSambhajinagar #HingoliNews #BreakingNews #CrimeNews #मराठीबातमी #SocialMediaUpdate https://www.instagram.com/reel/DR1iXk0kn1T/?igsh=MWg5djNqNnF4MGE0aA==1
- *ही वन डे नाही २० दिवसाची मॅच आहे. तोपर्यंत काही होऊ नये; आष्टीतील राड्यावर जयंत पाटील यांचं भाष्य* https://youtu.be/9RuKIG95Y3A ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट https://youtu.be/-c1ujF1oDOI आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews1
- *ट्रकच्या धडकेत ST बसचा चेंदामेंदा, अनेक जण जखमी काही प्रवासी ठार* --------------------------------- वणी यवतमाळ हायवेवर, कोठोडा नजीक भीषण अपघात1
- Post by Abdulkaisar1
- येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा 18 रिळ शहर पोलिसांनी केला जप्त; आरोपी विरोधात गुन्हा दाखल.. प्रतिनिधी सचिन वखारे येवला1
- दिबाना पवन सिंह Trishirari Shankar भारत में वायरल गाना1
- 🌧️ अतिवृष्टी, कीडरोग आणि महागाईने शेतकरी त्रस्त! यंदाचा खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अक्षरशः परीक्षा ठरत आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन–कापूस मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले, तर तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढून अतिरिक्त फवारणीचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडला आहे. कीटकनाशकांच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच गंभीर झाली आहे. रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असली तरी रान अजूनही ओलसर असल्याने अनेकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. 🌾 एकूणच यंदाचा हंगाम नुकसानदायक ठरत असून शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत, सवलती आणि ठोस धोरणांची गरज आहे! #शेतकरी #अतिवृष्टी #सोयाबीननुकसान #कापूस #तुरीपीक #अळीप्रादुर्भाव #कृषीसंकट #रब्बीपेरणी #महागाई #कृषीवार्ता #मराठीबातमी #FarmersVoice #AgricultureCrisis #MaharashtraNews https://www.instagram.com/reel/DR040JCDM0w/?igsh=NW54aXhzenExOWN41
- 😍💝💝💝💚💐1
- The Grand Launch Of My Dream 📚 Book 🚀 | The New Concept Of Diabetes | Nutexy Pvt.Ltd.1