Shuru
Apke Nagar Ki App…
पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा
Ghamanda raam
पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा
- PGPatil GopichandPachora, Jalgaonbarobar aahe paper madhe dushkal jahir kela hota pan pratyakshat shetkaryala kahich bhetle nahi6 hrs ago
More news from Bhadgaon and nearby areas
- पाचोरा-नंदकुमार शेलकर । पाचोरा व भडगाव तालुक्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भरपूर प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाचोरा व भडगाव तालुका ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन पाचोरा काँग्रेसचे प्रांताधिकारी भुषण अहिरे यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, इरफान मन्यार, प्रदिप पाटील, शरिफ शेख, श्रावण गायकवाड उपस्थित होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी धावून आले सचिन सोमवंशी,1
- भडगाव करांचा अनमोल दांडीया रास1
- GIRNA FILAM Vlog माज गाव बाळद ता [भडगाव ][पाचोरा ]महेंद्र स्वामी मंदिर किर्तन सप्ताहा सोहळा1
- GIRNA FILAMS Vlog श्रीचक्र्द्रर्स्व्मी मदिर वडदे ता भडगाव [दर्शन ]1
- Heavy Rain | पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या!1
- पाचोरा-भडगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी; काँग्रेसची मागणी1
- पाचोरा - भडगाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करा :सचिन सोमवंशीपंचनामे चे प्रांतांचे आदेश1