रामटेक दि . 21 ऑगस्ट :- ज्या अविवाहित मुली असतील, त्यांची आई किंवा वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन घेत होते, त्यांच्या मुलीचे लग्न झाले नसेल तर त्यांना पेन्शन देण्याचं धोरण केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी जीआर काढल्यामुळे ते पात्र झालेले आहेत. पंचवीस वर्षाचे वर वय असलेल्या अविवाहित मुली, घटस्फोटीत मुली, दिव्यांग मुली यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जीआर अन्वये फॅमिली पेन्शन मिळणार असल्याच्या जीआर निघालेला आहे. रामटेक पंचायत समितीमध्ये अर्ज दिल्यानंतर सुद्धा, शिक्षण विभागाच्या सहाय्यक लिपिक श्रीमती पाटील ह्या काम चुकार व कामात हयगय करीत असल्यामुळे त्यांना नगरधन येथील अविवाहित मुलीचा अर्ज दिल्यानंतर, त्यांनी एक वर्ष त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती. नंतर भेट घेतल्यानंतर हे माझे काम नाही, असे उद्धट उत्तर अर्ज कर्त्यांना दिले. त्यांचे वडील कळमेश्वर पंचायत समिती मधून परसोडी येथे सेवानिवृत्त झाल्यामुळे तिथे प्रकरण तयार होईल असे सांगितले. शिक्षण विभाग कळमेश्वर पंचायत समितीला पत्र तयार करून, 62 वर्ष वय असलेल्या त्या अवि वाहीत मुलीला त्यांनी दिलेले पत्र तुम्हीच घेऊन जा, आम्हाला वेळ नाही, आम्ही पोस्टाद्वारे पाठवणार नाही. आमच्याकडे कोणतीही व्यवस्था नाही, असे उत्तर अर्जदाराच्या नातेवाईकांना त्यांनी 20 ऑगस्ट 2025 ला दिले. श्रीमती पाटील मॅडम यांच्या उधतपणाची तक्रार, रामटेक पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी श्री जाधव यांना देण्यात आली. ते त्यांच्यावरती काय कारवाई करतात याकडे सर्व रामटेक वासियांचे लक्ष लागलेले आहे. कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नागपूर जिल्हा परिषद चे कार्यकारी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करतील काय? अशी नागपूर जिल्ह्यातील शिक्षक वृंदांची मागणी आहे.

- सरीगाम के ओधव नगर में 40 लाख रुपये की लागत से बनने वाले गटर-नाले के कार्य का खातमुहूर्त आज सरपंच श्री सहदेवभाई वघात के हाथों किया गया। कार्यक्रम में गांव के अग्रणी राकेश के. राय सहित ओधव नगर के गणमान्य लोग उपस्थित रहे। इस विकास कार्य के लिए ओधव नगर के वासियों ने सरपंच श्री का आभार व्यक्त किया।1
- https://youtube.com/shorts/1ynjcntqkcY?feature=share1
- Post by Patel Jaymal1
- प्रधानमंत्री मोदी के जाने के बाद लखनऊ के लोगों ने गमले चुरा लिए1
- ઉધના વિસ્તારમાં વેલકમ પાનની બાજુમાં આવેલી ભોલેનાથ આઈસ્ક્રીમની દુકાનમાં ચોરીની ઘટના સામે આવી. અજાણ્યા તસ્કરોએ રોકડ અને અન્ય સામાન ચોરી કર્યો હોવાનું જાણવા મળ્યું.. ઉધના પોલીસે ઘટનાની તપાસ શરૂ કરી છે અને CCTV ફૂટેજના આધારે આરોપીની શોધખોળ ચાલી રહી છે.1
- SRT _BANGALADESH VIRODH બાંગ્લાદેશ માં અરાજકતાનો માહોલ હિંદુ સમુદાય ના દીપુ ચંદ્રદાસ ની નિર્મમ હત્યાના દેશભરમાં ઘેરાપ્રત્યઘાત સુરતમાં પણ લોકોમાં ભારોભાર રોષ રોડ રસ્તા પર "બાંગ્લાદેશ મુર્દાબાદ "ના લાગ્યા બેનરો બેનરો લગાડી વિરોધ આંતરિક વિરોધ દર્શાવવામાં આવ્યો જ્યારે ઘટનાને લઈ આમ નાગરિકોમાં પણ રોષની લાગણી તાત્કાલિક સરકાર પગલાં ભરે તેવી માંગ હિંદુ સમુદાય ના દીપુ ચંદ્રદાસ ની હત્યાને લઈ લોકરોષ. સરકાર ક્વિક એકશન લે તેવી યુવાઓની માંગ હિંદુ સમર્થક સંગઠનોમાં પણ પ્રવર્તી રહેલો રોષ4
- સુરતમાં 5 વર્ષના બાળક સાથે માતાએ કર્યો આપઘાતનો પ્રયાસ ખટોદરા વિસ્તારમાં આવેલા સુમન અમૃત આવાસના 14માં માળથી કૂદી આપઘાતનો પ્રયાસ કર્યો 14માં માળથી નીચે પટકાતા બાળકનું ઘટના સ્થળે મોત જયારે માતા ગંભીર હાલતમાં સિવિલ હોસ્પિટલ ખસેડાઈ માતા અને પુત્રનું ઓળખ થઇ નથી સમગ્ર મામલે ખટોદરા પોલીસ વધુ તપાસ શરૂ કરી.😥😥😥😥😥1
- https://youtube.com/shorts/S1ryOQv99MY?feature=share1