*सोगाव विद्यालयात 2002 च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न* शहापूर किन्हवली जवळील विद्या प्रसारक मंडळाच्या सोगाव विभाग माद्यमिक विद्यालय सोगाव शाळेतील 2001- 2002 या शैक्षणिक वर्षात दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन नुकताच सोगाव माध्यमिक विद्यालयात पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री डी.के.विशे सर यांनी भूषवले. सदर कार्यक्रम होण्यासाठी शाळेच्या संचालक पदी असलेले सुभाष हरड सर ,शाळेचे मुख्याध्यापक हरिलाल उबाळे सर ,कोळी सर, एन. के. पाटील सर यांनी खुप मेहनत घेतली.या कार्यक्रमा साठी शाळेचे आजी- माजी शिक्षक तसेच निवृत्त क्लार्क खंडागळे तात्या, भोसले शिपाई हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांना देवाज्ञा झाली त्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत झाल.आणि पुन्हा एकदा 23 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली. आपण शाळेचे काही तरी देणे लागतो,याच शाळेने आपल्याला घडविले म्हणून शाळेचे विद्यार्थी गिरीश धानके, प्रताप उमवणे, हरेश पडवल, मोहन राऊत, किशोर बागराव, मोहन लकडे, संदेश धानके, अविनाश बागराव, शिवाजी हरड, रोशन धानके, विष्णू निमसे,अरुण घायवट, दशरथ देसले, हरेश देसले, शंकर गायकवाड, योगेश गायकवाड, संदीप भालेराव, महेश पवार, राजेश हरड, बशीर शेख यांनी खुप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला,तसेच त्यांच्या बॅचचे सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी आपली-आपली जबाबदारी पार पाडली, सदर कार्यक्रमासाठी उपस्थित गुरुजन वर्गाचे स्वागत आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा धानके हिने केले. कार्यक्रमा साठी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी मीरा धानके, लता हरड, छाया हरड यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले.

- देखिये एक मर्द और पति का दर्द पत्नी की बेवफाई से पति की मौतipc 498A पुरुष उठा रहे सवाल1
- लुडो खेळण्यां मध्ये केली मित्राची हत्या1
- Post by Munna Miyan1
- मीरा रोड में असर के वक्त अज़ान को लेकर फिर हुआ विवाद। #viral #viralvideos #miraroad1
- गणित की दुनिया में 0 से अनंत तक की यात्रा कभी समाप्त नहीं होती। हर संख्या के बाद एक और बड़ी संख्या मौजूद होती है। यही कारण है कि गणित में “आख़िरी नंबर” जैसा कोई सिद्धांत नहीं है। संख्या रेखा सकारात्मक और नकारात्मक दोनों दिशाओं में अनंत तक फैली होती है। यह अवधारणा हमें सिखाती है कि संख्याएँ बिना किसी सीमा के बढ़ती और घटती रह सकती हैं। #Infinity #MindBlowingFacts #MathFacts #DidYouKnow #KnowledgeReels #ExploreMore1
- येवल्यात साहित्याचा एल्गार! 'संविधान सन्मान रॅली'ने १३ व्या 'परिवर्त' ग्रामीण साहित्य संमेलनाची तोफ धडाडली!1
- *🛑Kopargaon news#भाजपानेच मूळ भाजपा व निष्ठावान उमेलवाराला पाठिंबा द्यावा -- विजय वहाडणे.* *👉माजी आमदारांनी नेहमी विकासकामांत अडथळेच आणले.* *👉बघा काय म्हणाले विजय वहाडणे,, संपूर्ण पत्रकार परिषद.*1
- “वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह Courier सेवा!” “आज पाठवा… उद्या पोहोचवा! वेळ वाचवा, तणाव टाळा!” “तुमचा महत्त्वाचा पार्सल असो किंवा छोटंसं डॉक्युमेंट—आम्ही ते सुरक्षित, वेळेवर आणि जबाबदारीने पोहोचवतो. Fast delivery, real-time अपडेट्स आणि विश्वास—हेच आमचं वचन!” “दूर अंतर कितीही असो… तुमचा पार्सल पोहोचवणं आमची जबाबदारी! Domestic, International,– सर्व सुविधा एकाच ठिकाणी. आजच तुमचा पार्सल आमच्याकडे द्या आणि निर्धास्त व्हा!” “📦 आजच पार्सल बुक करा! 📍 Kiran Courier Service, Vivek Sankul, Nutan Colony, Chhatrapati Sambhajinagar 📞 संपर्क: आत्ताच कॉल करा!” 95457899661