Shuru
Apke Nagar Ki App…
महानगरपालिका अतिक्रमण विभाग व पोलीस विभागा समवेत संयुक्तपणे घुमंतुकाचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही अमरावती महानगरपालिकांच्या आयुक्त, मनपा व पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये सिटी कोतवाली चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या मार्गदर्शनामध्ये २७ डिसेंबर रोजी रात्री ११.०० ते २८ डिसेंबर शनिवार रोजी रात्री ३.०० वाजेपर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावरील /फुटपाथवरील असलेले घुमंतुकाचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही मध्ये अतिक्रमण पथक प्रमुख .योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद व पोलीस मुख्यालयाचे पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही मध्ये घुमंतुकाचे दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
AN
Amravati News Update

More news from Amravati and nearby areas
- नमस्कार अमरावतीकर आम्ही तुमच्या साठी नविन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे. रहाटगाव अमरावती मध्ये २ bhk row house फक्त ४५ लाख मध्ये जर कोणाला हे घर घ्यायचा किंवा बघायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा1
- अचलपूरच्या अक्कलशून्य छपरी आमदारावर गुन्हा दाखल करावा बंटी रामटेके प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख1
- महाराष्ट्र 💔🥹 #rajbansal के अमरावती से एक ऑटोवाले का विडिओ सामने आया है.1.2 Mवीडियो में एक1
- Kuch galat kiya kya 🙋🏻♂️😢 purnanagar_boys_031
- महाराष्ट्र लोक सभा 2024 की अमरावती सीट पर खूबसूरत नवनीत राणा की हार1
- Maharashtra : अमरावती के स्कूल में विषबाधा की घटना1
- श्री क्षेत्र सावंगा विठोबा🙏🙇🙏 Follow m_r___r_u_s_h_i._ for upcoming content1
- Subodh panekar | way to bay way | तिवसा स्पोट1