जऊळका ते अमाना रस्त्याचे काम चालू करण्याकरता सीताबाई धंदरे यांचे उपोषण जऊळका- जऊळका ते अमाना या रस्त्याचे काम चालू करावे त्या मागणी करिता धरमवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे धमधमी येथे उपोषणाला बसल्या असून आज त्यांचे उपोषणाचा चौथा दिवस आहे अद्याप पर्यंत संबंधित विभागाने कोणतीही दाखल घेतली नाही उपोषण स्थळी भेट दिली असता उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असून संबंधित विभागाला फोनवरून चर्चा केली असता पदाधिकाऱ्याला चर्चेसाठी मालेगावला बोलावले परंतु सदरहू बांधकाम विभागाचे अधिकारी हे कार्यालयामध्ये आलेच नाहीत त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी अभियंता च्या खुर्ची ला चपलेचा हार घालून निषेध व्यक्त केला यावेळी नारायण भाऊ लोखंडे सुभाष भुरकाडे पंचायत समिती सदस्य देवानंद मैघने सरपंच किसन लोखंडे जीवन झाटे श्रीकृष्ण वाघमारे सुनील संतोष ठाकरे सुनील प्रकाश ठाकरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

- श्री लक्ष्मीपति भगवान ठाकुर जी महाराज जी आपकी जय हो1
- good night freind 🙏 sub ratri doston सब्सक्राइब करें दोस्तों3
- ओडिशा के भद्रक जिले से एक हैरान कर देने वाली और डरावनी घटना सामने आई है. बॉन्त इलाके में मंगलवार को एक युवक उस वक्त गंभीर रूप से घायल हो गया, जब वह अपने गले में सांप डालकर बाजार में घूम रहा था. अचानक सांप ने उसे काट लिया1
- कोटा,326 वे दिन भी बकाया वेतन सरकार से भुगतान करवाने की मांग को लेकर सीटू के बैनर तले जे के सिंथेटिक बन्द उद्योग के सैकड़ों मजदूरों का अनिश्चित कालीन धरना जिला कलेक्ट्रेट पर जारी रहा। जमीन अधिग्रहण करने के बाद बकाया वेतन भुगतान में देरी से आक्रोशित मजदूरों ने कलेक्ट्रेट गेट पर जाम लगा कर लगातार सरकारके खिलाफ प्रदर्शन किया जा रहा है जिससे जिला कलेक्टर और प्रशासन हरकत में आ गया है इस दौरान गेट को खुलवाने आए पुलिसकर्मियों से मजदूर नेताओं ने कहा कि जब तक सरकार से हमारा बकाया वेतन जिला कलेक्टर महोदय द्वारा भुगतान नहीं करवाया जाता तब तक हमारा संघर्ष निरंतर जारी रहेगा। इस दौरान प्रदर्शन में कामरेड हबीब खान, कामरेड उमाशंकर, कामरेड नरेंद्रसिंह,कामरेड केदार जोशी, कामरेड सतीश चंद त्रिवेदी, कामरेड महावीर प्रसाद, कामरेड अली मोहम्मद, कामरेड अशोकसिंह, कामरेड कालीचरण सोनी, कामरेड हनुमान सिंह, कामरेड निर्मला बाई रहीसा बानो रेशमा देवी कैलाशी बाई राजकुमारी राजू देवी, पुष्पा बाई सहित सैकड़ों मजदूर परिवारो की महिलाएं और सीटू के कार्यकर्ता मौजूद रहे।4
- भगवान #विष्णु के मुख्य अवतार #जय_बजनी_बाबा_खडोवरा Follow&shere करें1
- Pace Maker @followers @topfans @highlight1
- मुजफ्फरपुर जिला के गरहाँ थाना हेलमेट पहनने के बाद रंगदारी से चालान काटता है #highlights #Bihar #Muzaffarpur #short #news #videos #police #chalan #worldbiharnews #AkashPriyadarshi1
- 🥰🌺🤨😃🙏 भूख आया था डॉग दोस्तों रोटी की आस में चला आता है1