logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाशिवरात्रीनिमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप; सोलापुरात भक्ती आणि सेवेचा सुंदर संगम महेश गायकवाड  सोलापूर : महाशिवरात्रीनिमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप करण्यात आले. सोलापुरात भक्ती आणि सेवेचा सुंदर संगम यामधून दिसला. आज सेवाभावाची महाशिवरात्र होती यानिमित्ताने महादेवाला मानवतेचा प्रसाद देण्यात आला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मंदिरात “हर हर महादेव”च्या जयघोषात वातावरण भक्तीमय झाले असताना, दुसरीकडे मानवतेची खरी पूजा साकारत होती. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने गरजू, निराधार व रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले.  महाशिवरात्र निमित्त महादेव भगवान चे प्रतिमेस पूजा करण्यात आले त्यावेळी सुनील शरणार्थी, सचिन कुलकर्णी, एडवोकेट नीता मकणी, व एडवोकेट साधना सांगवी, तसेच योग प्रभा मंडळ अध्यक्षा प्रभा कोडले, आस्था रोटी बँकेचे सल्लागार राजू हौशेट्टी आस्था रोटी बँकेचे विजय छचुरे यावेळी हे सर्वजण उपस्थितीत होते  त्यानंतर हॉस्पिटल मधील रुग्ण व पेशंट ला फराळ वाटप करण्यात आले आहे सिव्हिल हॉस्पिटल मधील पेशंट व नातेवाईकांना तसेच निराधार वृद्धाश्रम व झोपडपट्टी भाग व इतर गरजूंमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. साबुदाणा खिचडी, राजगिरे लाडू, वेफर्स, खजूर, ताक, शेंगदाणे लाडू व फळांचे वितरण करत अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. हे अन्न केवळ फराळ नव्हते, तर ती होती आपुलकीची ऊब, आधाराची भावना आणि शिवभक्तीची खरी अनुभूती. या सेवाकार्यामागे संस्थेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांची समाजसेवेची प्रेरणा असून, स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला. या वेळी  विद्या सिंघम, सविता जोशी, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनिता तालीकोटी, पुष्कर पुकाळे, संगीता छंचुरे, मंगल पांढरे, ज्योत्सना सोलापूरकर, कविता स्नेहा, मेहता, विद्या राऊत उमा शाबादे रुक्मिणी लवटे,गीता दळवी अविनाश मार्चला, सुरेखा पाटील, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, प्रकाश डोंगरे, अंजली शिरसी, सचिन शिंदे, विजय छंचुरे आदींचा सहभाग लाभला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने “आपल्या आनंदातील थोडासा अंश गरजूंना अर्पण करूया” असा भावनिक संदेश संस्थेने दिला. “भुकेल्याच्या पोटी अन्नाचा घास ठेवला, की महादेव स्वतः प्रसन्न होतो.” महाशिवरात्रीनिमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप; सोलापुरात भक्ती आणि सेवेचा सुंदर संगम महेश गायकवाड  सोलापूर : महाशिवरात्रीनिमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप करण्यात आले. सोलापुरात भक्ती आणि सेवेचा सुंदर संगम यामधून दिसला. आज सेवाभावाची महाशिवरात्र होती यानिमित्ताने महादेवाला मानवतेचा प्रसाद देण्यात आला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मंदिरात “हर हर महादेव”च्या जयघोषात वातावरण भक्तीमय झाले असताना, दुसरीकडे मानवतेची खरी पूजा साकारत होती. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने गरजू, निराधार व रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले. महाशिवरात्र निमित्त महादेव भगवान चे प्रतिमेस पूजा करण्यात आले त्यावेळी सुनील शरणार्थी, सचिन कुलकर्णी, एडवोकेट नीता मकणी, व एडवोकेट साधना सांगवी, तसेच योग प्रभा मंडळ अध्यक्षा प्रभा कोडले, आस्था रोटी बँकेचे सल्लागार राजू हौशेट्टी आस्था रोटी बँकेचे विजय छचुरे यावेळी हे सर्वजण उपस्थितीत होते त्यानंतर हॉस्पिटल मधील रुग्ण व पेशंट ला फराळ वाटप करण्यात आले आहे सिव्हिल हॉस्पिटल मधील पेशंट व नातेवाईकांना तसेच निराधार वृद्धाश्रम व झोपडपट्टी भाग व इतर गरजूंमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. साबुदाणा खिचडी, राजगिरे लाडू, वेफर्स, खजूर, ताक, शेंगदाणे लाडू व फळांचे वितरण करत अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. हे अन्न केवळ फराळ नव्हते, तर ती होती आपुलकीची ऊब, आधाराची भावना आणि शिवभक्तीची खरी अनुभूती. या सेवाकार्यामागे संस्थेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांची समाजसेवेची प्रेरणा असून, स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला. या वेळी  विद्या सिंघम, सविता जोशी, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनिता तालीकोटी, पुष्कर पुकाळे, संगीता छंचुरे, मंगल पांढरे, ज्योत्सना सोलापूरकर, कविता स्नेहा, मेहता, विद्या राऊत उमा शाबादे रुक्मिणी लवटे,गीता दळवी अविनाश मार्चला, सुरेखा पाटील, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, प्रकाश डोंगरे, अंजली शिरसी, सचिन शिंदे, विजय छंचुरे आदींचा सहभाग लाभला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने “आपल्या आनंदातील थोडासा अंश गरजूंना अर्पण करूया” असा भावनिक संदेश संस्थेने दिला. “भुकेल्याच्या पोटी अन्नाचा घास ठेवला, की महादेव स्वतः प्रसन्न होतो.”

1 day ago
user_सुयश मीडिया ग्रुप
सुयश मीडिया ग्रुप
દાદરા અને નગર હવેલી, દાદરા અને નગર હવેલી, દાદરા અને નગર હવેલી અને દમણ અને દીવ•

More news from Uttar Pradesh and nearby areas
  • अब हर एक गरीब बच्चे अच्छी शिक्षा ग्रहण करेंगे सब लोग मिशन में हमारा साथ दो ता की हर एक गरीब बच्चे अच्छी शिक्षा ग्रहण करें जय भीम जय संविधान जय मूलनिवासी Jay Johar जय हिंद जय भारत
    1
    अब हर एक गरीब बच्चे अच्छी शिक्षा ग्रहण करेंगे सब लोग मिशन में हमारा साथ दो ता की हर एक गरीब बच्चे अच्छी शिक्षा ग्रहण करें जय भीम जय संविधान जय मूलनिवासी Jay Johar जय हिंद जय भारत
    user_Dharmpal Singh baheliya
    Dharmpal Singh baheliya
    Photographer Bahraich, Uttar Pradesh•
    1 hr ago
  • Post by Jakir Ali rijwani Jakir Ali rijwani
    1
    Post by Jakir Ali rijwani Jakir Ali rijwani
    user_Jakir Ali rijwani Jakir Ali rijwani
    Jakir Ali rijwani Jakir Ali rijwani
    Mechanic ધરમપુર, વલસાડ, ગુજરાત•
    3 hrs ago
  • Post by ચેતન મહેતા
    1
    Post by ચેતન મહેતા
    user_ચેતન મહેતા
    ચેતન મહેતા
    વલસાડ, વલસાડ, ગુજરાત•
    3 hrs ago
  • શિવ ચરણ સિંહ, લક્ષ્મીપુર ગામે મારુઈ, નવાદા, બિહાર રાજ્યમાં લક્ષ્મીમાતાનું કંઈક કારણસર આઠ વર્ષ થી બંધ પડેલા મંદિર નું જાણ સાઈ બાબા માનવ સમિતિ ના પ્રમુખ લાલુભાઇ ચૌધરીને કરવામાં આવ્યું હતું લાલુભાઇ ચૌધરીએ ધેન પર લઈ અને તાત્કાલિક મંદિર નું કામ ચાલુ કરી અને મંદિર નું કામ પૂર્ણ કરી દેવામાં આવ્યું લાલુભાઈ ચૌધરી અને તેમની ધર્મ પત્ની મમતાબેન બેન ચૌઘરી સાકરી ટીંબરવા બારડોલી તાલુકા સુરત જિલ્લાના રહેવાસી છે અને તેઓએ અન્ય રાજ્યમાં ધાર્મિક અને માનવ સેવાનું કામ કરી રહ્યા છે લાલુભાઈ ચૌધરીએ જણાવેલ પ્રમાણે હું સાઈબાબાના કૃપાથી અને લોકોના આશીર્વાદ અને સહયોગથી મારાથી થાય એટલું સમાજસેવા કરતો રહીશ હું અને મારી ધર્મપત્ની મમતાબેન ચૌધરી તેમજ શિવ ચરણ લક્ષમીપૂર ગામના વિક્રમસિંહ, નરેશસિંહ, નાગેન્દ્રસિંહ, રૂપેશ સિંહ, અમિત સિંહ, શંકરસિંહ, લતાદેવી, મનિષાદેવી, સીમાદેવી, સોનીદેવી, કાલાદેવી, તેમજ મોટી સંખ્યામાં ભક્તોજનો અને ગ્રામજનો ઉપસ્થિત રહ્યા હતા
    1
    શિવ ચરણ સિંહ, લક્ષ્મીપુર ગામે મારુઈ, નવાદા, બિહાર રાજ્યમાં લક્ષ્મીમાતાનું કંઈક કારણસર આઠ વર્ષ થી બંધ પડેલા મંદિર નું જાણ  સાઈ બાબા માનવ સમિતિ ના પ્રમુખ લાલુભાઇ ચૌધરીને કરવામાં આવ્યું હતું લાલુભાઇ ચૌધરીએ ધેન પર લઈ અને તાત્કાલિક મંદિર નું કામ ચાલુ કરી અને  મંદિર નું કામ પૂર્ણ કરી દેવામાં આવ્યું
લાલુભાઈ ચૌધરી અને તેમની ધર્મ પત્ની  મમતાબેન બેન ચૌઘરી સાકરી ટીંબરવા બારડોલી તાલુકા સુરત જિલ્લાના રહેવાસી છે અને તેઓએ  અન્ય રાજ્યમાં ધાર્મિક  અને માનવ  સેવાનું કામ કરી રહ્યા છે
લાલુભાઈ ચૌધરીએ જણાવેલ પ્રમાણે હું સાઈબાબાના કૃપાથી અને લોકોના આશીર્વાદ અને સહયોગથી  મારાથી થાય એટલું સમાજસેવા કરતો રહીશ હું અને મારી ધર્મપત્ની મમતાબેન ચૌધરી તેમજ શિવ ચરણ લક્ષમીપૂર ગામના વિક્રમસિંહ, નરેશસિંહ, નાગેન્દ્રસિંહ, રૂપેશ સિંહ, અમિત સિંહ, શંકરસિંહ, લતાદેવી, મનિષાદેવી, સીમાદેવી, સોનીદેવી, કાલાદેવી, તેમજ મોટી સંખ્યામાં ભક્તોજનો અને ગ્રામજનો ઉપસ્થિત રહ્યા હતા
    user_MS NEWS VALSAD
    MS NEWS VALSAD
    Valsad, Gujarat•
    23 hrs ago
  • https://youtube.com/shorts/5u_yGyoMjpY?feature=share
    1
    https://youtube.com/shorts/5u_yGyoMjpY?feature=share
    user_CITY UPDATE
    CITY UPDATE
    Navsari, Gujarat•
    9 hrs ago
  • Post by S v l news 24
    1
    Post by S v l news 24
    user_S v l news 24
    S v l news 24
    Local News Reporter બારડોલી, સુરત, ગુજરાત•
    2 hrs ago
  • भिवाड़ी फैक्ट्री ब्लास्ट का CCTV वीडियो आया सामने |
    1
    भिवाड़ी फैक्ट्री ब्लास्ट का CCTV वीडियो आया सामने |
    user_Khushbu Rajput
    Khushbu Rajput
    પત્રકાર ઉધના, સુરત, ગુજરાત•
    2 hrs ago
  • Post by ચેતન મહેતા
    1
    Post by ચેતન મહેતા
    user_ચેતન મહેતા
    ચેતન મહેતા
    વલસાડ, વલસાડ, ગુજરાત•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.