Shuru
Apke Nagar Ki App…
श्री अतुल रामपुरे तिवसा यांच्या आत्मानंद ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.ऑईल मिलचे उद्घाटन आत्मानंद ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.ऑईल मिलचे उद्घाटन तिवसा तालुका एम,आय,डी,सी मध्ये श्याम नारायण चौबे महाराजयांच्या हस्ते करण्यात आले. सदरची ऑईल मिल ही तिवसा विभागात सुरु करण्यात आली असून सर्व प्रकारच्या तेल काढता येणार आहे. याप्रसंगी आत्मानंद ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.कंपनीचे अध्यक्ष श्री अतुल रामपुरे श्री विनायक अडसड श्री मिलींद देशमुख श्री अनंत धर्माळे नवी मुंबई अच्चुत महाराज संत्सग मंडळ सचिव श्री गावनार साहेब गुंजनताई गोळे अमरावती आदी मान्यवर उपस्थित होते.
आजचा बळीराजा न्यूज

More news from Amravati and nearby areas
- अजून काही दिवस फक्त1
- अमरावती सुपर स्पेशालीटीतील शिबिरात 55 जणांचे रक्तदान1
- 🙂 Credit:- Respected Owner Follow 👇🏻 marathi.speaker_1
- Relatable 🫠 reel1
- 😂😂😂1
- महाराष्ट्र की Baramati लोकसभा सीट पर सुप्रिया सुले की शानदार जीत1
- Ishq Hai Ye🫶🏻 Amaravati 📍 create by :- __vinuu__7001
- स्नेहसमेलना मधे नृत्य सादर करत असताना संच . नांदगांव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर.1