खरीप हंगाम २०२५-२६ उपविभागस्तरीय अधिकारी/कर्मचारी कार्यशाळा संपन्न नागपूर :- उपिभागाच्या उपविभागस्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांचे अध्यक्षतेखाली शेतकरी प्रशिक्षण गृहाचे सभागृह, कदीमबाग, नागपूर येथे दि. २८ एप्रिल २०२५ रोजी पार पडले. या कार्यशाळेस कृषि महाविद्यालय नागपूरचे सहायक प्राध्यापक डॉ.आर आय खोब्रागडे, डॉ. बी.एन.चौधरी, डॉ. व्ही.डी.पवार, डॉ आर एस घोडपागे, कृषि उपसंचालक दत्तात्रय येळे, उपविभागीय कृषि अधिकारी दिपाली कुंभार, सागर कांबळे तंत्र अधिकारी (मृद संधारण), तालुका कृषि अधिकारी रमा बनकर (नागपूर), प्रणीत गंगावणे(कामठी), सोमनाथ साठे (सावनेर), यशदाच्या प्रवीण प्रशिक्षक रिता ठवकर, कृषि अधिकारी मनीषा थेरे (नागपूर), कृषि अधिकारी चवरे (हिंगणा), मंडळ कृषि अधिकारी प्रभाकर मोतीकर, युवराज चौधरी, सुहास अंबुलकर, बंडेराव गौरखेडे, शुभांगी राठोड, अभिलाषी येरमे, सोनाली सोनवणे तसेच सूक्ष्म नियोजन समन्वयक उद्धव साबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यशाळेत रविंद्र मनोहरे यांनी खरीप हंगामात राबवयाच्या विविध मोहीमा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बी.एन.चौधरी यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, डॉ. व्ही.डी.पवार यांनी सोयाबीन, कापूस, भात व तूर पिकांचे लागवड तंत्र, डॉ आर एस घोडपागे यांनी माती परीक्षणाचे महत्व आणि डॉ.आर आय खोब्रागडे यांनी संत्रा पिकाची इंडो इस्रायल पद्धतीने घन लागवड आणि कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी यशदाच्या प्रवीण प्रशिक्षक रिता ठवकर यांनी नानाजी संजीवनी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत सूक्ष्म नियोजन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच टीओएफ तथा कृषि पर्यवेक्षक रोशन डंभारे यांनी शेतीशाळा या विषयावर विविध सांघिक खेळाद्वारे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे सूत्र संचालन कृषि अधिकारी मनीषा थेरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रभाकर मोतीकर यांनी केले. यावेळी नागपूर उपविभागातील नागपूर, कामठी, हिंगणा आणि सावनेर तालुक्याचे सर्व कृषि पर्यवेक्षक आणि कृषि सहायक हे १०० पेक्षा क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

- तिजोरी से निकला गांजा, घर पर पुलिस ने मारा छापा,,महिला सहित 4 पर कारवाही1
- काही तरी वेगळं....1
- इन लोगों ने पुरानी परंपरा को अभी भी बरकरार रख रखा है गांव-गांव में जाकर लोगों का करते हैं मनोरंजन इसको इस कारण इन लोगों का व्रत है1
- good morning 🌅😃 #निगाहें #इश्क #محبت #दिलकीबात #बेवफाई #यादें #प्यार #ख्वाब #रोमांस #उम्मीद #जिंदगी #सोचतेहै #भावनाएँ #दिलसे #एकनिगाह #नफरत #अलगाव #खुशियाँ #दूरियों #वोदिन #प्यारकीकहानी #जीवन #ख्वाबोंकीजाल #दिलकादर्द #जज़्बात #सपने #कहानी #भावनाएँ #प्यारकीतलाश4
- डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 ! https://rbmemorialhospital.com1
- ਕਮਿਸ਼ਨਰੇਟ ਪੁਲਿਸ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਵੱਲੋਂ ਤਿੰਨਾਂ ਜੋਨਾਂ ਵਿੱਚ ਵਾਹਨ ਚੋਰੀ ਵਿਰੋਧੀ ਮੁਹਿੰਮ ਨੂੰ ਹੋਰ ਤੇਜ਼ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਤਹਿਤ ਪੁਲਿਸ ਨੇ ਸਫਲਤਾਪੂਰਵਕ 53 ਚੋਰੀਸ਼ੁਦਾ ਵਾਹਨ ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਹਨ। ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਗਏ ਵਾਹਨਾਂ ਵਿੱਚ 26 ਐਕਟਿਵਾ, 22 ਮੋਟਰਸਾਈਕਲ, 2 ਕਾਰਾਂ, 2 ਟਰੱਕ ਅਤੇ 1 ਸਕੂਟਰ ਸ਼ਾਮਲ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮਾਮਲਿਆਂ ਸਬੰਧੀ ਕੁੱਲ 20 ਮੁਕੱਦਮੇ #ActionAgainstCrime #AmritsarPolice1
- मिला नोटिस पहुंचे कलेक्ट लगाई न्याय की गुहार1
- पुरानी परंपरा को बरकरार रख रखा है खेल दिखाकर बच्चों गांव वालों का करते हैं मनोरंजन को बहरूप एक खेल चल रहा है ग्राम दुबलिया में1