Shuru
Apke Nagar Ki App…
“प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India
Simon Mascarenhas
“प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India
More news from Maharashtra and nearby areas
- सावधान ! नायलॉन मांजा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; येवल्यात शहर पोलिसांकडून १०४ रोलचा साठा जप्त. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- भोरला कुमार साहित्य संमेलन संपन्न ;पाठ्यपुस्तकातील लेकांनी साधला विद्यार्थांशी संवाद विक्रम शिंदे /भोर दि.11 येथील राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवार (दि.१०)शालेय विद्यार्थांसाठी एकदिवसीय साहित्य कार्यशाळा (संमेलन) पार पडले .इ.९ वी आणि इ.१० वी बालभारती( मराठी) पाठ्यपुस्तकांसाठी लेखन करणारे मंगला गोडबोले ,क्षितिज देसाई ,निलिमा गुंडी ,फारूक काझी ,मृणाल कानिटकर ,एकनाथ आव्हाड ,संगीता बर्वे ,अक्षया वाटवे ,आश्लेषा महाजन ,मकरंद जोशी ,डॉ.चित्रलेखा पुरंदरे ,संगीता पुराणिक यांनी उपस्थित राहत साहित्यिक कुमार विद्यार्थांना मार्गदर्शन केले.जेष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे संमेलनाचे उद्घाटन केले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या वाचाल तर वाचाल नाही तर वाचवाल .आपली भाषा वाचवायची असेल तर वाचल पाहीजे .या दरम्यान कथा लेखन ,नाट्य लेखन ,गद्य - पद्य अभिवाचन ,नाट्य छटा ,प्रवास वर्णन ,ललित लेखन ,संवाद लेखन ,लेखक गप्पा इ विविध सत्र पार पडली . यावेळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर ,अध्यक्ष प्रमोद गुजर ,डॉ.प्रदीप पाटील ,प्राचार्य लक्ष्मण भांगे ,समन्वयक स्वाती दुधगावकर ,प्रा.विक्रम शिंदे ,संतोष दळवी ,सोमनाथ कुंभार आदी उपस्थित होते.ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पुणे येथील छात्र प्रबोधन ,पुणे नगर वाचन मंदिर आणि भोर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक भेट आणि विद्यार्थी संवाद भेटीचे आयोजन करण्यात आले .1
- Post by Vls Patil1
- काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=54154
- शिखाडे वणी येथे जंगम पेट्रोलपंपाजवळ गोरक्षकांनी वाचवले ६३ गायींचे जीव1
- सवाल उठाना जरुरी है1
- मालवण पाण्यामध्ये किल्ला (सिंधुदुर्ग)1
- *चांदवड तालुका होणार पाणीदार; 'विशेष जलसमृद्धी अभियानाचा' आमदार राहुल आहेरांच्या उपस्थितीत दिमाखदार प्रारंभ* चांदवड: तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने आज तहसील कार्यालय, चांदवड येथे 'विशेष जलसमृद्धी अभियान' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुक्यातील विविध मान्यवरांच्या साक्षीने या अभियानाचे बिगुल वाजवण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे व संदीप काळे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांची विशेष उपस्थिती होती. या अभियानाद्वारे तालुक्यातील जलस्त्रोत बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसली आहे. कार्यक्रमाला प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे आणि कृषी अधिकारी निलेश मावळे उपस्थित होते. तसेच सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रमुख अधिकारी, ज्यात सुनंदा घुगे, सुभाष पगार, माधुरी वाडिले, वासंती बोरसे, प्रसाद सोनवणे आणि प्रतीक धुमारे यांचा समावेश होता, त्यांनी तांत्रिक नियोजनाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब माळी, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, निवृत्ती शिंदे, मोहन शर्मा, पंढरीनाथ खताळ यांसह अनेकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. या अभियानामुळे आगामी काळात तालुक्यातील धरणांमधील साठा वाढण्यास आणि शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. "तालुक्याचा शाश्वत विकास करायचा असेल, तर जलसमृद्धी हाच एकमेव मार्ग आहे. लोकसहभाग आणि प्रशासकीय नियोजन यांच्या जोरावर चांदवड तालुका पाणीदार करू." — *डॉ. राहुल दादा आहेर* (आमदार, चांदवड-देवळा)1
- धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त1