Shuru
Apke Nagar Ki App…
नारी शक्ती वंदन अधिनियमाचे स्वागत करण्यासाठी साकोलीत रॅलीचे आयोजन केंद्र सरकारकडून लोकसभा व विधानसभेत महिलांना आरक्षण देऊन देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला धोरणाच्या निर्मितीत सहभागी करण्याची संधी देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती व मतदार संघ फेररचना आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणूक प्रक्रिये संबंधी तीनही मंजुरीसाठी विधेयक मांडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना राजकारणात दिलेल्या या मोठ्या संधीबद्दल साकोलीत नारी शक्ती वंदन विधेयकाच्या स्वागतासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले माजी जि प सदस्या माहेश्वरी नेवारे, जि प सदस्य वनिता डोये नगराध्यक्ष देवश्री कापगते नगराध्यक्ष माधुरी मदनकर मा नगराध्यक्ष धनवंता राउत यांच्यासमवेत या रॅलीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या
मनिषा विजय काशीवार
नारी शक्ती वंदन अधिनियमाचे स्वागत करण्यासाठी साकोलीत रॅलीचे आयोजन केंद्र सरकारकडून लोकसभा व विधानसभेत महिलांना आरक्षण देऊन देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला धोरणाच्या निर्मितीत सहभागी करण्याची संधी देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती व मतदार संघ फेररचना आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणूक प्रक्रिये संबंधी तीनही मंजुरीसाठी विधेयक मांडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना राजकारणात दिलेल्या या मोठ्या संधीबद्दल साकोलीत नारी शक्ती वंदन विधेयकाच्या स्वागतासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले माजी जि प सदस्या माहेश्वरी नेवारे, जि प सदस्य वनिता डोये नगराध्यक्ष देवश्री कापगते नगराध्यक्ष माधुरी मदनकर मा नगराध्यक्ष धनवंता राउत यांच्यासमवेत या रॅलीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"1
- मुजफ्फरपुर में नाबालिग गुम/शुदगी से मचा हड़/कंप #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #BiharPolice #Muzaffarpur1
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- *चोरी के अभियोग से सम्बन्धित 03 अभियुक्त थाना कोतवाली पुलिस व SOG नगर की संयुक्त टीम द्वारा आज दिनांक 18.04.2026 को गिरफ्तार किए गए तथा उनके कब्जे से सफेद धातु (04 सिल्ली, 03 जोड़ी पायल), पीली धातु (29.200 ग्राम गलाया हुआ टुकड़ा, 01 जोडी कान के टॉप्स, 01 चेन), कुल 2,89,000/- रूपये नकद, चोरी के पैसों से खरीदी गई 01 मोटर साइकिल, घटना में प्रयुक्त 01 मोटरसाइकिल व 02 ई- रिक्शा बरामद किए गए। उक्त के संबंध में पुलिस उपायुक्त नगर द्वारा दी गई बाइट*1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- चंद्रपूर - खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाविरुद्ध लोकसभा अध्यक्षांकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे. २० एप्रिल २०२६ रोजी आयोजित 'राजमाता राणी हिराई जन्मोत्सव' या शासकीय कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्य शिष्टाचाराच्या (प्रोटोकॉल) सर्व नियमांना धाब्यावर बसवून एका महिला खासदाराचा आणि संसदेच्या प्रतिष्ठेचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. या कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या 'ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स'नुसार खासदारांचा दर्जा व भाषण क्रम निश्चित असतानाही, प्रशासनाने कमालीचा पक्षपातीपणा दाखवला. खासदार महोदयांचे भाषण सुरू असतानाच एका आमदाराला जाणीवपूर्वक वाजत-गाजत मंचावर आणले गेले, ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊन खासदारांना आपले भाषण मध्येच थांबवावे लागले.1