शाहूपुरीत तरुणीच्या कथित अपहरणावरून तणाव; हिंदू संघटनांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा कोल्हापूरच्या शाहूपुरी परिसरात एका तरुणीच्या कथित अपहरणाच्या संशयावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादव नगरात राहणाऱ्या अबू साजिद मुल्ला या युवकाने जैन समाजातील 19 वर्षीय तरुणीला बहला-फुसलवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत ‘लव्ह जिहाद’चा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली. मोर्चेकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे मागणी केली की, संबंधित तरुणीचा तात्काळ शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करावे. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

- Post by E city news network1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे1
- diva nagar sevak (enjoy life)1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .1
- स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥ सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥ निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥ अर्थ स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.1