Shuru
Apke Nagar Ki App…
१७ वर्षांच्या ज्ञानसेवेला मानाचा मुजरा; ऋतुजा भेगडे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील सह्याद्वी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका सौ. ऋतुजा राहुल भेगडे यांना ‘आदर्श शिक्षिका गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला. १७ वर्षांच्या शैक्षणिक सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
Prasanna Shashikant Patne
१७ वर्षांच्या ज्ञानसेवेला मानाचा मुजरा; ऋतुजा भेगडे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील सह्याद्वी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका सौ. ऋतुजा राहुल भेगडे यांना ‘आदर्श शिक्षिका गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला. १७ वर्षांच्या शैक्षणिक सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव1
- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"1
- शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राजकमल चौक येथील सभास्थळाची महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या. अमरावती जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा आणि अधिक बळ देणाऱ्या या अभियानाच्या शुभारंभासाठी जय्यत तयारी सुरू आहे.1
- गोल्डन कार’चा रुबाब पडला महागात; पोलिसांची कारवाई.....! पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅनच्या ‘गोल्डन कार’वर पोलिसांची कारवाई..! हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून वाहन नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच कारवाईदरम्यान एका गोल्डमॅनची गोल्डन कार पोलिसांच्या नजरेस पडली.कारच्या काचांवर काळी फिल्म आणि HSRP नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबर प्लेट आढळून आली. पोलिसांनी तात्काळ काळी फिल्म हटवली आणि नियमभंगाप्रकरणी कारवाई केली.नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम आहे... #PimpriChinchwad #Hinjewadi #TrafficPolice #PoliceAction #GoldenCar #Goldman #CarAction #BlackFilm #FancyNumberPlate #HSRP #TrafficRules #VehicleRules #PimpriChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #TheNayakNews1
- महाराष्ट्र में अस्पतालों की लूट का बड़ा खुलासा महाराष्ट्र FDA अधिकारी तुकाराम मुंडे ने अस्पतालों में भारी मुनाफाखोरी का खुलासा किया। 11 रुपये का IV सेट 325 रुपये, 40 का नेबुलाइजर 715 रुपये और 22 की कैनुला 424 रुपये में बेची गई। 2841% तक लूट से गरीब मरीज सबसे ज्यादा परेशान हैं।1
- अधिकाऱ्यांची दिवाळी आधीच? PMC मध्ये १० हजारांचे २२ गिफ्ट बॉक्स जप्त, चौकशी सुरू!1