Shuru
Apke Nagar Ki App…
धावडा येथे भीषण आग; चार जनावरे जळून खाक, शेतकऱ्याचे 5–7 लाखांचे नुकसान धावडा येथे भीषण आग; चार जनावरे जळून खाक, शेतकऱ्याचे 5–7 लाखांचे नुकसान भोकरदन (जालना): तालुक्यातील धावडा गावात शेतकरी तुकाराम शिवाजी देवकर (गट क्रमांक 805) यांच्या शेतात लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले आहे. या आगीत चार जनावरे (दोन म्हशी, एक गाय आणि एक बैल) जळून मृत्यूमुखी पडले, तर एक वासरू गंभीर जखमी झाले आहे. तसेच शेतातील चारा, जडण (गोठा साहित्य) आणि कृषी अवजारे पूर्णपणे खाक झाली आहेत. या घटनेत सुमारे 5 ते 7 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून पंचनामा सुरू आहे.
RahimKhan Pathan

More news from महाराष्ट्र and nearby areas
- 😯😯😯😯1
- SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट1
- Post by Gautam Hiwrale1
- नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे1
- खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .1
- Post by Vikash Thakare1
- Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम1
- जामनेर1