सकल जैन समाज संस्था आणि श्री महाकाली माता शक्तीपीठ यांच्यातर्फे अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात आध्यात्मिक प्रवचन पार पडले.अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा प्रशांत बुरडे आणि कारागृह उपमहानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला. सकल जैन समाज संस्थेचे सचिव अभिनंदन पेंढारी यांनी संस्थेचा अल्प परिचय करुन दिला. विविक्त श्री माताजी यांच्या आध्यात्मिक कार्याविषयी माहिती दिली. विविक्त श्री माताजी यांनी बंद्यांनी आहार, आचरण, विचाराबाबत मार्गदर्शन केले. महाकाली शक्तीपीठाचे शक्तीजी महाराज यांनी कारागृहातून सुटल्यानंतर स्वत:चा रोजगार करुन अनिष्ठ व्यक्ती आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांनी आध्यात्मिक विचार आचरणात आणून वाईट प्रवृत्तीपासून दूर राहण्याचे सांगितले. कारागृहातील 270 बंद्यांनी यात सहभाग घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन ललित मुंडे, संजय घोलप यांनी केले. कार्यक्रमासाठी शक्तीजी महाराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी तुरुंगाधिकारी शामराव गिते, कारागृह शिक्षक मिलींद बनसोड, संजय घोलप व ललित मुंडे, सुभेदार गोपाल कचरे, श्रीकृष्ण लांजेवार उपस्थित होते.

- गीलावडा l महाराष्ट्र के अमरावती शहर की फेमसडिश l Varsha ki Rasoi...1
- *दर्यापुरात एकाच वेळी झाली पाच अंत्यविधी*1
- Hafiz Bhai Ghode wal Chandur Railway Amaravti 9822442634.&.97301967781
- Hafiz Bhai Ghode wal Chandur Railway Amaravti 9822442634=97301967781

- Hafiz Bhai Ghode wal Chandur Railway Amaravti 9822442634==97301967781
- Hafiz Bhai Ghode wal Chandur Railway Amaravti 9822442634=97301967781
- Hafiz Bhai Ghode Wal Chandur Railway Amarvati 9822442634==97301967781
- Hafiz Bhai Ghode wal Chandur Railway Amaravti 98224426341