परम पूज्य श्रीगुरु अनाथांची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने, निल्लोड फाटा येथील माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालयाचा विद्यार्थी रोहित जाधव याने कलाक्षेत्रात देदीप्यमान यश संपादन केले आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि क्षिती जोग निर्मित "क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम" या आगामी चित्रपटातील "शाळा मराठी माझी शाळा मराठी" हे रोहितचे पहिले गाणे सध्या सर्वत्र सुपरहिट ठरत आहे. ईश्वरजी अंधारे यांचे शब्द आणि हर्षजी विजयजी यांच्या संगीताने सजलेल्या या गाण्याद्वारे रोहितने आपल्या गुरुकुलाचे नाव उज्ज्वल केले आहे. याच यशाचे कौतुक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी रोहित जाधव याच्या विशेष भेट व भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. निमित्त: 'शाळा मराठी माझी शाळा मराठी' या गीताच्या उदंड यशानिमित्त सत्कार व विद्यार्थी संवाद. स्थळ: पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक आदर्श शाळा, केऱ्हाळा. "जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनाथालयातील एक छोटा मुलगा जेव्हा सिनेसृष्टीत आपल्या आवाजाची जादू पसरवतो, तेव्हा तो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणास्थान ठरतो." आयोजक : मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, पीएमश्री जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक आदर्श शाळा केऱ्हाळा, समस्त ग्रामस्थ मंडळी केऱ्हाळा. #मराठी #trending #dhurandhar #reelitfeelit

- *🛑आम्ही लडलो, भिडलो ,आणि जिंकलो.,,विश्वास नाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करणार -- विवेक कोल्हे.#janwaranews#* *👉या निवडणुकीत महिलांचे मत निर्णायक ठरले-- मा.आम. स्नैहलता कोल्हे* *👉निवडणूक संपली आता सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे करणार-- नगराध्यक्ष पराग संधान.* *👉विजयानंतर भाजपाची पहिली पत्रकार परिषद*.1
- परभणी- पाथरीमध्ये शिवसेना नगराध्यक्ष असेफ खान विजयी #maxparbhani #nagarparishadelection #election_result #NagarParishad2025 #nagarparishadelection2025 #LiveNews #pathri #पाथरी #saeedkhan #सईद_खान Saeed Khan MAX PARBHANI LIVE Saeed Khan आसेफ भैया मित्र मंडल1
- वाइल्डलाइफ सफारी के दौरान कैमरे में कैद हुआ एक बेहद अनोखा नज़ारा सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। वीडियो में एक वॉर्थॉग की पीठ पर बैठा मीरकैट दिखाई दे रहा है, जिसे लोग मज़ाकिया अंदाज़ में रियल-लाइफ “पुम्बा और टिमोन” कह रहे हैं। यह प्यारा और दुर्लभ पल जंगल की दोस्ती को दर्शाता है, जिसने इंटरनेट यूज़र्स का दिल जीत लिया है। #ViralVideo #WildlifeSafari #PumbaaAndTimon #NatureLovers #CuteAnimals #InternetBreaking #WildlifeMoments1
- नांदेड मध्ये भाजपला धक्का मोजक्याच नगर परिषदेवर विजय मिळवता आला मतदारांनी भाजपाला नाकारले1
- अंजनगाव सुर्जी शहरातील दाट वस्तीच्या वर्दळीच्या शनिवारा भागात रस्त्याच्या कडेला चार फूट खोल गड्डा पडल्याने आतापर्यंत तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अनेक दिवसांपासून गड्डा तसाच उघडा असूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व वाहनांची सतत ये-जा असलेल्या ठिकाणी सुरक्षेअभावी मोठ्या अपघाताची भीती आहे. #accident #accidentnews #AccidentUpdate #muncipalcorporation #public #trendingpost #viralreelschallenge #anjangaonsurji #जागरमराठी1
- वेगवान डीसीएम उलटले चिमूरड्याचा थरारक बचाव2
- नगरअध्यक्ष पदी सौ. राणी अंकुश लाड व नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण 17 उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी. MAX PARBHANI LIVE डॉ.अंकुश लाड - Dr.Ankush Lad अंकुश लाड आपला माणूस डॉ.अंकुश लाड Rajesh Vitekar Ajit Pawar #maxparbhani #nagarparishadelection2025 #Parbhaninews #manwathnews #pathrinews #मानवत #ElecTion_Result #DrAnkushLad #rajeshvitekar #ajitpawar1
- किनवट नगर परिषदेची निवडणूक मतदारांनीच हाती घेतली होती आणि मतदारांनीच सुजाता यंड्रलवार यांना सर्वाधिक मताने विजय केले आहे हे जनतेचा विजय आहे - ज्योतिबा खराटे शिवसेना जिल्हा अध्यक्ष उद्धव ठाकरे गट1
- बस अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ2