परतूर शहरातील रस्त्यावरील हातगाडे विरोधात, पोलीस ॲक्शन मोड वर परतूर - सोमवारी तहसील कार्यालयात आमदार बबनराव लोणीकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावरील हातगाड्या, किरकोळ वस्तू विकणारे चां प्रश्न उपस्थित झाला होता. ५० फुटाचा रस्ता वाहतुकीला २० ते २२ फूट शिल्लक राहत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर गुरुवार पासून पोलीस ॲक्शन मोड आलेले पाहायला मिळाले. काहींना रस्त्यावर हातगाडे लावल्याने ५ हजार रुपये दंडाच्या पावत्या दिल्याने रस्त्यावरचे अनेक हातगाडे गायब झाले.रस्त्यावर गाडे उभे करू नये असे आवाहन पोलिसांनी केले असून आणखी कडक अंमलबजावणी केली जाईल असे पोलीस निरीक्षक सुरोसे यांनी सांगितल्याने रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा अनेक हातगाडे व किरकोळ विक्रेते यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा येत होता.आता पोलिसांनी या विरोधात धडक कारवाई सुरू केल्याने मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. सामान्य जनतेतून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

- RRRamesh RautJalna, Maharashtra🙏1 day ago
- भाजपा तालुकाध्यक्ष कणसे यांच्या प्रयत्नातून, राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ; आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद परतूर - येथील इंदिरा मंगल कार्यालयात दि २६ डिसेंबर रोजी,भाजपा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. सुमारे १२७५ रुग्णांनी याचा लाभ घेतला.आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्यासह संजीवनी हॉस्पिटल चे डॉक्टर बळीराम बागल ,डॉक्टर अरविंद मस्के, डॉक्टर विष्णू भुते, डॉक्टर राजगुरू, डॉक्टर सतीश सोळंके ,डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर सचिन वाघ ,डॉक्टर चैतन्य कदम ,डॉक्टर निशांत, डॉक्टर बाहेकर , डॉक्टर संजय गोयल ,डॉक्टर तुषार अग्रवाल, डॉक्टर संदीप देशमुख ,डॉक्टर प्रचूर दहिवाळ ,डॉक्टर संदीप पाटील ,डॉ.प्रमोद आकात, डॉक्टर स्वप्नील मंत्री ,डॉक्टर संदीप चव्हाण ,डॉक्टर ठाकूर,डॉ.संजय पुरी,डॉक्टर बांगड , डॉक्टर नवल ,डॉक्टर मोरे ,डॉक्टर तारे, डॉक्टर भानुदास कदम, डॉक्टर रवींद्र बरकुले, डॉक्टर रवींद्र गायकवाड ,डॉक्टर सत्यानंद कराड, डॉक्टर अजित पोरवाल, पथोलोजिस्ट शेळके, डॉक्टर सोमनाथ रेपे ,डॉक्टर योगेश कदम यांनी आपली सेवा दिली. शिबिरासाठी शत्रुघ्न कणसे ,रमेश भापकर ,संपत टकले, प्रवीण सातोनकर, कृष्णा आरगडे, शिवाजी पाईकराव, दिगंबर मुजमुले, सनी तनपुरे, बंडू मानवतकर, यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.शिबिराला मोठ्या संख्येने महिलां पुरुषांची उपस्थिती होती.1
- Jalna : Partur Breaking : परतूर च्या बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण विस्फोट दोन जण ठार तर अनेक गंभीर1
- गोर गावळिया राहुल महाराज रा वाघोडा ता मंठा जि जालना बंजारा भजण तेरावी निमित्त1
- #आमदार_साहेब #घनसावंगी #विधानसभा #Hikmat#Udhan 👑1
- Post by Vinod singh1
- Nanded to Manmad DEMU नांदेड ते मनमाड पॅसेंजर ही गाडी नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतुर, जालना, संभाजीनगर, मार्गे मनमाडला जाते1
- 💗🥺🙌🏻 ❥ इथ फक्त ब्रॅण्डच दिसेल ࿐ ʟ ɪ ᴋ ᴇ ✅ ᴄ ᴏ ᴍ ᴍ ᴇ ɴ marathisong #marathiquotes #marathiculture #marathicomedy #marathimeme #marathireels #marathimotivational #maratha #marathimulga #marathontraining #marathi #marathipost #mh21#jalna #jalna #jalnakar #jalnaking #jalnakar #jalna #jalna #jalna #mh21 #king #indewadijalna ❤️👑1
- Never Give Up Thanks For 1M views ㅤ ❍ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ❝ यहा सिर्फ GYM की VIDEOS दीखेगी तो अभी 💯✌🏻 ❞ Own voice 🗣️ 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 𝗞𝗮𝗿o gym_warrior_kp 𝗖𝗢𝗡𝗧𝗘𝗡𝗧 𝗖𝗥𝗘𝗔𝗧𝗜𝗩𝗜𝗧𝗬 :kalpesh_official_07🤴🏻💕 Goal :- 280k in 2025 ㅤ ❍ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ 🟤Use this hashtag 👇🏿👇🏿🟤 ● Our Hashtag :- #gym_ warrior_kp Tags1