सातारा जिल्हयामध्ये दहशत माजवणान्या समाजकंटका विरुव्द मोक्का कायद्यान्वये कारवाई सातारा जिल्हयामध्ये दहशत माजवणान्या समाजकंटका विरुव्द मोक्का कायद्यान्वये कारवाई श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्हयामध्ये तसेच सातारा शहर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगार, टोळीची दहशत करुन वर्चस्व निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये प्रभावी करावाई करण्याबाबत जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सुचना दिलेल्या आहेत. सातारा जिल्हयातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, छोटे मोठे व्यवसाईक यांच्यामध्ये निर्भय व सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, तसेच सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगार, संघटितपणे गुन्हे करणारे आरोपी गुन्हेगारीची वाढती दहशत मोडीस काढून सामान्य जनतेच्या मनातील भीती नष्ट करण्यासाठी, सामान्य नागरिकांचे जीवितांचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सातारा जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे. सातारा शहरातील समाजकंटक मागील काही वर्षापासुन आपल्या टोळीची दहशत निर्माण करुन त्याच्यामाध्यमातुन सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, छोटे मोठे व्यवसाईक याच्याकडून आर्थिक व इतर फायदयामिळवण्याच्या उद्देशाने शाहुपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. २०४/२०२६ भारतीय न्याय संहीत कलम १०९(१), ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) ३(५) १११(१), १११(२-ब), १११(३), १११ (४) शस्त्र अधि. कलम ४,२५, म.पो.का.क.१४२, १३५ अन्वये दाखल गुन्हयातील टोळी प्रमुख आरोपी नामे १) प्रेम गणेश पवार वय २२ वर्षे रा.४८ शुक्रवार पेठ सातारा व टोळी सदस्य आरोपी २) प्रेम आबासाहेब अडागळे वय २१ वर्षे रा. हिंदवी पब्लीक स्कुल पाठीमागे सिध्दीविनायक कॉलनी शाहूपुरी सातारा ३) आनंद उर्फ आण्णा लक्ष्मण माने वय २१ वर्षे रा.प्लॉट नं १२, जिव्हाळा कॉलनी दिव्यनगरी शाहुपुरी सातारा ४) विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्यावरती खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरदस्तीने पैसे हिसकावून घेणे, गर्दा मारामारी करणे, बेकायदेशिर हत्यार बाळगणे, हडपार आदेशाचे उल्लंघन करणे, शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देवून मारहान करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून आपल्या टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे केलेले असल्याचे निष्पन्न सदर आरोपींचेविरुध्द श्री. संग्राम शेवाळे पोलीस पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करीता मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला, मा.श्री.रंजन कुमार शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेची कलम वाढ करणेची परवानगी देवून गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांचेकडे देण्यात आलेले आहे. या माध्यमातुन सातारा पोलीसांकडून गुन्हेगांराना जिल्हयात मग्ररी दाखवून, कायदा हातात घेवुन किंवा संघटित गुन्हे करणारे अवैध्द व्यवसाई करणारे टांना थेट इशारा आहे की, सर्वसामान्य नागरिकांना, व्यापारी, छोटे मोठे व्यवसाईक यांच्या जीवितासशी व मालमत्तेशी खेळणाऱ्याना गुन्हेगारांना तुमच्या डोक्यात कायदयाची भिती उरलेली नसेल तर ती निर्माण करण्याचे काम सातारा पोलीसांनी हातात घेतलेले असुन त्या अनुषंगाने जिल्हयातील गुन्हेगारांच्या यादया तयार करुन अशाच प्रकारच्या कठोर कारवाई आगामी काळामध्ये चालु ठेवणार आहोत, मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा, श्री. विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. संग्राम शेवाळे पोलीस पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे, सपोनि प्रियांका बाबर शाहुपुरी पोलीस ठाणे, तसेच पो.हवा. अमित सपकाळ स्थानिक गुन्हे शाखा सातारा. म.पो.हवा. पदमिनी जायकर, पो.ना.सुनिल रोकडे, पो.शि. केतन शिंदे, सुमित मोरे, शाहुपूरी पोलीस ठाणे. या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.
सातारा जिल्हयामध्ये दहशत माजवणान्या समाजकंटका विरुव्द मोक्का कायद्यान्वये कारवाई सातारा जिल्हयामध्ये दहशत माजवणान्या समाजकंटका विरुव्द मोक्का कायद्यान्वये कारवाई श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्हयामध्ये तसेच सातारा शहर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगार, टोळीची दहशत करुन वर्चस्व निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये प्रभावी करावाई करण्याबाबत जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सुचना दिलेल्या आहेत. सातारा जिल्हयातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, छोटे मोठे व्यवसाईक यांच्यामध्ये निर्भय व सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, तसेच सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगार, संघटितपणे गुन्हे करणारे आरोपी गुन्हेगारीची वाढती दहशत मोडीस काढून सामान्य जनतेच्या मनातील भीती नष्ट करण्यासाठी, सामान्य नागरिकांचे जीवितांचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सातारा जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे. सातारा शहरातील समाजकंटक मागील काही वर्षापासुन आपल्या टोळीची दहशत निर्माण करुन त्याच्यामाध्यमातुन सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, छोटे मोठे व्यवसाईक याच्याकडून आर्थिक व इतर फायदयामिळवण्याच्या उद्देशाने शाहुपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. २०४/२०२६ भारतीय न्याय संहीत कलम १०९(१), ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) ३(५)
१११(१), १११(२-ब), १११(३), १११ (४) शस्त्र अधि. कलम ४,२५, म.पो.का.क.१४२, १३५ अन्वये दाखल गुन्हयातील टोळी प्रमुख आरोपी नामे १) प्रेम गणेश पवार वय २२ वर्षे रा.४८ शुक्रवार पेठ सातारा व टोळी सदस्य आरोपी २) प्रेम आबासाहेब अडागळे वय २१ वर्षे रा. हिंदवी पब्लीक स्कुल पाठीमागे सिध्दीविनायक कॉलनी शाहूपुरी सातारा ३) आनंद उर्फ आण्णा लक्ष्मण माने वय २१ वर्षे रा.प्लॉट नं १२, जिव्हाळा कॉलनी दिव्यनगरी शाहुपुरी सातारा ४) विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्यावरती खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरदस्तीने पैसे हिसकावून घेणे, गर्दा मारामारी करणे, बेकायदेशिर हत्यार बाळगणे, हडपार आदेशाचे उल्लंघन करणे, शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देवून मारहान करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून आपल्या टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे केलेले असल्याचे निष्पन्न सदर आरोपींचेविरुध्द श्री. संग्राम शेवाळे पोलीस पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करीता मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला, मा.श्री.रंजन कुमार शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचे कागदपत्रांचे अवलोकन
करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेची कलम वाढ करणेची परवानगी देवून गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांचेकडे देण्यात आलेले आहे. या माध्यमातुन सातारा पोलीसांकडून गुन्हेगांराना जिल्हयात मग्ररी दाखवून, कायदा हातात घेवुन किंवा संघटित गुन्हे करणारे अवैध्द व्यवसाई करणारे टांना थेट इशारा आहे की, सर्वसामान्य नागरिकांना, व्यापारी, छोटे मोठे व्यवसाईक यांच्या जीवितासशी व मालमत्तेशी खेळणाऱ्याना गुन्हेगारांना तुमच्या डोक्यात कायदयाची भिती उरलेली नसेल तर ती निर्माण करण्याचे काम सातारा पोलीसांनी हातात घेतलेले असुन त्या अनुषंगाने जिल्हयातील गुन्हेगारांच्या यादया तयार करुन अशाच प्रकारच्या कठोर कारवाई आगामी काळामध्ये चालु ठेवणार आहोत, मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा, श्री. विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. संग्राम शेवाळे पोलीस पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे, सपोनि प्रियांका बाबर शाहुपुरी पोलीस ठाणे, तसेच पो.हवा. अमित सपकाळ स्थानिक गुन्हे शाखा सातारा. म.पो.हवा. पदमिनी जायकर, पो.ना.सुनिल रोकडे, पो.शि. केतन शिंदे, सुमित मोरे, शाहुपूरी पोलीस ठाणे. या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.
- *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* प्रतिनिधी स्वाती हडकर *रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपण आणि थेट जागेवरच शासकीय दाखल्यांचे वाटप.. जनसेवेचा हा महायज्ञ सध्या जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून पूर्ण ताकदीने सुरू आहे. लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकांने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध आहे,” अशी ग्वाही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.* माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कुवारबाव उत्कर्ष नगर वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सेवा संकल्प अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी आधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या. *प्रत्येक गावात लावणार १ हजार झाडे लावण्याचा संकल्प* जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, या अभियानांतर्गत आगामी काही दिवसांत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात १,००० वृक्षांची लागवड केली जाईल,” या उपक्रमात नागरिकांनीही सहभाग नोंदवावा. आजपासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश आहे. *नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण* पंतप्रधान महोदयांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या लोकसेवेनिमित्त आयोजित हे अभियान केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नसून थेट लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. नागरिकांना लागणारे विविध शासकीय दाखले, कागदपत्रांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामे यांचे जागेवरच निराकरण केले जाणार आहे. विविध सेवा व तक्रारींचे निवारण एकाच छताखाली करण्यात येणार आहे. *प्रशासन २४ तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व महसूल अधिकारी स्वतःहून पुढाकार घेत आहेत, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “पुढील महिनाभर चालणाऱ्या या लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले. वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे रूपांतर सामाजिक सेवेत केल्याचा उल्लेख करुन गणेश मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील वडार, उपाध्यक्ष विलास माने, खजिनदार सागर वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 0001
- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये1
- *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* प्रतिनिधी स्वाती हडकर *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* *रत्नागिरी, दि. १७ (जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि आदरयुक्त वागणुकीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.* पुण्याहून रत्नागिरीत आलेल्या अॅडव्होकेट तहसीन इनामदार या गरोदर मातेने या अभियानादरम्यान मिळालेल्या अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तपासणीसाठी केंद्रावर आल्यानंतर येथील डॉक्टर, कर्मचारी आणि उपस्थितांकडून अत्यंत आदराची व आपुलकीची वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "मी सध्या सातव्या-आठव्या महिन्यात असून पुण्यावरून आल्यानंतरचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. केंद्रावर प्रवेश केल्यापासून तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्व डॉक्टर्स आणि सपोर्टिंग टीमने अतिशय सहकार्य केले. पुण्यातही मला सहसा न मिळालेला सन्मान आणि काळजी येथे पाहायला मिळाली. पुढील काही महिन्यांसाठी आवश्यक असणारी सर्व आरोग्य सेवा व सहकार्य येथून उत्तम प्रकारे मिळेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो." १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ‘सेवा संकल्प अभियाना’तून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जात असून, प्रशासनाच्या या उपक्रमामुळे दुर्गम व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.1