Shuru
Apke Nagar Ki App…
शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन लाभांश देण्याचे बहाण्याने जेष्ठ नागरिकास ०१ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणा-या ०६ आरोपींना सायबर पोलिसांनी सापळा रचुन यशस्वीरित्या पकडुन गुन्हा उघड केला.
विशेष तपास