भिवंडी येथील इमारत दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी... भिवंडी येथील इमारत दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी... मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत. भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. दुर्घटनेतील मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना घटनेची माहिती दिली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.शासनाच्या वतीने मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे.तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्तीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.आपत्तीच्या काळात प्रशासन, बचाव पथके आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले. सदर इमारतीच्या शेजारील इमारतीतील नागरिकांचे देखील स्थलांतर करण्यात आले असून त्यांची सर्वतोपरी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनास दिले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, महापौर नारायण चौधरी, जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ, यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन, महापालिका प्रशासन, तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

- Special Video From PM Please Subscribe My Channel Mi Marathi India Special Special Video From PM Please Subscribe My Channel Mi Marathi India From PM1
- चांद पर फिर जाग उठा चंद्रयान-2! वैज्ञानिकों का दावा—'हम अभी जिंदा हैं', दुनिया हैरान। नई दिल्ली: सोशल मीडिया पर एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें दावा किया जा रहा है कि भारत का चंद्रयान-2 लैंडर एक बार फिर सक्रिय हो गया है और उसने सिग्नल भेजे हैं। वीडियो में यह भी कहा जा रहा है कि वैज्ञानिक खुशी से झूम उठे और पूरी दुनिया हैरान रह गई। हालांकि, इस दावे की स्वतंत्र पुष्टि नहीं हुई है। आधिकारिक तौर पर इस तरह की किसी नई उपलब्धि की घोषणा नहीं की गई है। इसलिए वायरल वीडियो में किए गए दावों को बिना पुष्टि के सच मानना उचित नहीं होगा। यदि भविष्य में इस संबंध में ISRO की ओर से कोई आधिकारिक जानकारी जारी की जाती है, तो वह भारत के अंतरिक्ष कार्यक्रम के लिए बड़ी उपलब्धि होगी। 'आपकी जंग' की अपील: सोशल मीडिया पर वायरल किसी भी वीडियो या खबर को साझा करने से पहले उसकी आधिकारिक पुष्टि अवश्य करें। सत्यापित जानकारी ही समाज को सही दिशा देती है।1
- 🚨 छात्रों पर दर्ज FIR वापस लेने की मांग, NCP नेता फैज़ अंसारी ने CM फडणवीस को लिखा पत्र। महाराष्ट्र में हालिया छात्र आंदोलनों में शामिल छात्रों पर दर्ज FIR और आपराधिक मामलों को वापस लेने की मांग अब तेज हो गई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के जोगेश्वरी (पूर्व) तालुका अध्यक्ष फैज़ रईस अंसारी ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखकर छात्रों पर दर्ज सभी FIR और कानूनी कार्रवाई तत्काल वापस लेने की अपील की है। पत्र में कहा गया है कि शांतिपूर्ण तरीके से अपनी बात रखने वाले छात्रों के भविष्य को ध्यान में रखते हुए उनके खिलाफ दर्ज मामलों को समाप्त किया जाना चाहिए, ताकि उनकी शिक्षा, रोजगार और भविष्य पर कोई नकारात्मक असर न पड़े। इस पूरे मामले की जानकारी और पत्र की मुख्य बातें जानने के लिए वीडियो को अंत तक देखें।1
- 📍मुंब्रा में सेवा का महाअभियान! विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है। इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा। यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है। 📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर) 📍मुंब्रा में सेवा का महाअभियान! विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है। इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा। यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है। 📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर)1
- - जोश भरा* "बारिश रोक सकती है, पर युवाओं का जज्बा नहीं! JPSC-JSSC घोटाले के खिलाफ सड़कों पर उतरी झारखंड की बेटियां और बेटे। युवा मांग रहा है - नौकरी में पारदर्शिता! 🇮🇳 #JPSC #JSSC #YuvaKiAwaaz"1
- सरकार ऐसे ही रहना चाहिए Sanjay ji Sanjay Singh1
- संसद में गरमाया माहौल! अमित शाह के संजय सिंह के पास पहुंचते ही बढ़ा सियासी तापमान, स्पीकर को करना पड़ा हस्तक्षेप नई दिल्ली। संसद के मानसून सत्र के दौरान राज्यसभा में एक बार फिर तीखी नोकझोंक देखने को मिली। सदन की कार्यवाही के बीच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह विपक्षी सांसद संजय सिंह की ओर बढ़े, जिसके बाद सदन का माहौल अचानक गरमा गया। इस दौरान सभापति की ओर से व्यवस्था बनाए रखने की अपील की गई और कार्यवाही कुछ समय के लिए तनावपूर्ण माहौल में चलती रही। संसद में विपक्ष और सत्ता पक्ष के बीच कई मुद्दों को लेकर लगातार टकराव जारी है। विरोध, नारेबाजी और तीखी बहस के बीच यह घटनाक्रम राजनीतिक गलियारों में चर्चा का विषय बन गया। सोशल मीडिया पर भी इस घटना का वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिस पर लोग अपनी-अपनी प्रतिक्रियाएं दे रहे हैं।1
- उत्तर प्रदेश में 112 पे तैनात सिपाई ने 10 वर्ष की बच्ची से दुष्कर्म किया। उत्तर प्रदेश के गोरखपुर में सिपाही ने जिला अस्पताल से एक 10 वर्षीय मासूम का अपहरण कर दुष्कर्म किया और फिर उसकी निर्मम हत्या करके चिउटहां पुल के नीचे फेंक दिया।1