Shuru
Apke Nagar Ki App…
https://www.instagram.com/reel/DMwxLr1SxUc/?igsh=MWRqY3lnZDc1enhtNQ==
NNL Marathi
https://www.instagram.com/reel/DMwxLr1SxUc/?igsh=MWRqY3lnZDc1enhtNQ==
- Nitesh TumdamAmravati, Maharashtrapandhurna Kashi bar Pandeyon 2 August
- Arun TompeNanded, Maharashtra😂on 9 August
- User5466Dharur, Beed💣on 7 August
- Aj arbaz KhanKannad, Aurangabad😡on 4 August
- User9114Shevgaon, Ahmednagar🙏on 4 August
- Mukund KamblePusad, Yavatmal🙏on 4 August
- Sheikh FirozAurangabad, Maharashtra🙏on 3 August
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सलग सुट्ट्यामुळे शेगाव हाउसफुल. एक लाखाहून भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन1
- अमरावतीत २७ ला मुख्यमंत्र्यांचा दौरा... #CMOMaharashtra #DevendraFadnavis #maharashtra #SujanSurgicalCancerHospital #viralreelschallenge #public #viralpost2025シ #जागरमराठी1
- दिनांक: २५ डिसेंबर २०२५ भोकरदन जिल्हा जालना अवैध गुटखा तस्करीवर छापा भोकरदन पोलिसांनी या कारवाईत अंदाजे ३२ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त कारवाई: राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार हा छापा टाकण्यात आला. पोलीस पथक: ही कारवाई भोकरदन पोलीस स्टेशनच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. दोषींवर अन्न सुरक्षा मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल १. जप्त केलेली वाहने: पहिले वाहन: आयशर टेम्पो (क्र. MH-20-EL-9133) दुसरे वाहन: बोलेरो पिकअप (क्र. MH-20-CT-1875) गुटखा आणि वाहने मिळून सुमारे ३२ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २. आरोपींची नावे: शेख मुजीब शेख नबी (वय २६ वर्ष, रा. गल्ली नं. ३, मदिना मशीद जवळ, भोकरदन) शेख सोहेल शेख सलीम (वय २८ वर्ष, रा. संजयनगर, भोकरदन) शेख जमीर शेख बशीर रा. भोकरदन - फरार असल्याची माहिती भोकरदनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप घुगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. भोकरदन शहरातून जाफराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध गुटख्याची मोठी खेप जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप घुगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने राजूरेश्वर मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला. अंमलदार वाघ, काकडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा माल कोठून आला आणि कोणाकडे जाणार होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.1
- दिव्यांगांच्या वेदनांना थेट न्यायाचा आधार वर्ध्यात दिव्यांग भावाला भेटण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः केबिनबाहेर आले आज २५ डिसेंबर, दुपारी २ वाजताच्या सुमारास, वर्ध्यात नुकतेच पदभार स्वीकारलेले यांच्या कार्यालयात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. वर्धा शहरातील एक दिव्यांग भाऊ आपल्या समस्या व वेदना शब्दांत मांडत लेखी तक्रार घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आला होता. तक्रार मिळताच, केवळ कागदांपुरते न थांबता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल स्वतः केबिनबाहेर येऊन त्या दिव्यांग भावाची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यांतली व्यथा, बोलण्यातला कळवळा आणि आयुष्यातील संघर्ष त्यांनी शांतपणे, समजूतदारपणे ऐकून घेतला. दिव्यांग भावांच्या अडचणी सविस्तर समजून घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ठाम शब्दांत आश्वासन दिले की, “पोलीस प्रशासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांना १०० टक्के न्याय दिला जाईल. कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही.” त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे उपस्थितांच्या मनात पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला. आजच्या धकाधकीच्या काळात, अधिकाराच्या खुर्चीपेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारा हा क्षण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रशासन संवेदनशील आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले2
- सत्तेसाठी नाही, जनतेच्या विकास व न्याय हक्कांसाठी आमचा लढा! प्रभाग क्र.4 लढणारही आणि जिंकणारही! पैसा नाही, माणसं कमवली सौ. जयश्री प्रमोदकुमार प्रधान (दाभाडे)1
- 💃😀😍💚💐😊dancg💃 Roshan Roshni Sahu1
- ठाकरे बंधू एकत्र जरी आले तर मुंबई मध्ये महायुती जिंकले . व महायुतीचा महापौर होईल बुलडाणा आ संजय गायकवाड....1
- वर्ध्यात भाजप आमदार यांना महिलांनी भर रस्त्यात घेरले - वर्ध्याच्या आर्वी शहरातील शिवाजी चौक येथे महिलांचा घेराव - महिलांनी घेराव करीत आमदारांना शिवीगाळ केल्याचा आमदारांचा आरोप - विधानपरिषद आमदार दादाराव केचे हॉस्पिटल मधून घरी जात असताना घडला धक्कादायक प्रकार - आर्वी शहराच्या नगरपरिषदे समोर घडली घटना - आमदार केचे यांच्या दुचाकींची चाबी काढत भर रस्त्यात केली शिवीगाळ - चार भाजपच्या नगर परिषदेत पराभूत झालेल्या महिलांनी आमदारांना रस्त्यावरच घेरले -1
- मूलभूत न्याय हक्कांसाठी ठाम संघर्ष! प्रभाग क्र.4 चा आवाज – जनतेसोबत, जनतेसाठी सौ. जयश्री प्रमोदकुमार प्रधान (दाभाडे)1