महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती आज ज्या वळणावर उभी आहे, ते पाहून एकच शब्द सुचतो — सामान्य तरुण, स्थानिक कार्यकर्ते, मेहनती समाजसेवक… हे नाहीत बिनविरोध निवडून येणारे. बिनविरोध निवडले जातायत कोण? मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक गिरीश महाजनांचे नातेवाईक जयकुमार रावलांचे लोक अजितदादांचे विश्वासू माणसं म्हणजे बिनविरोध जिंकणं हा लोकप्रियतेचा पुरस्कार नाही… ते शक्ती, पैसा आणि दबाव यांच्या मिश्रणातून मिळालेलं “सर्टिफिकेट” आहे. #नवा ट्रेंड: मतदार विकत घेणे जुनं झालं… आता उमेदवार विकत घेतले जातात! पूर्वी पैसा मतदारांना पटवण्यासाठी वापरला जायचा.आज पैसा थेट प्रतिस्पर्धी उमेदवाराला मैदानातून माघार घेण्यासाठी वापरला जातो.हे घडतंय कुठे? ग्रामपंचायतीत,नगरपंचायतीत,जिल्हा परिषदेत आणि हा ट्रेंड इथेच थांबणार नाही. आज स्थानिक स्वराज्य संस्था बिनविरोध,उद्या विधानसभा,परवा लोकसभा,आणि नंतर… लोकशाहीच बिनविरोध खतम! # “बाहुबली नेतेशाही” – महाराष्ट्राची नवी भेट हा पॅटर्न कुणाचा तयार केलेला? फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांची ही संयुक्त भेट महाराष्ट्राला. मतदार नको, कार्यकर्ते नको, प्रचार नको —एक फोन आणि एक ‘सेटिंग’ पुरे. देशात मतदानाचा उत्सव चालतो, आणि महाराष्ट्रात? लोकशाही विक्रीवर! ## मतदारांची गरज कधी उरलीच नाही मतदारांनो, तुम्ही उत्साहात ओळी लावता, प्रचार ऐकता, उमेदवारांचे पोस्टर पाहता…पण आता तुमची किंमत कमी झाली आहे.आजची सत्ताकेंद्रं म्हणतात — “मतदारांना पटवण्यापेक्षा उमेदवारच गायब केला तर निवडणूक ‘बिनविरोध’ जिंकणे सोपं!”म्हणूनच तुम्हाला सांगितलं जातं— बसून टीव्हीवर सामने बघा, रिल्स पहा, इंस्टावर स्क्रोल करा. कारण या राज्याला तुमची गरजच नाही.“मत” नको… फक्त सत्ता हवी! #आजची शांतता, उद्याची गुलामी बिनविरोध निवडणूक म्हणजे: लढाई नाही,विचार नाही, पारदर्शकता नाही,लोकशाही नाही.ज्याच्याकडे सर्वाधिक पैसा, त्याच्याकडे सर्वाधिक सत्ता. आणि सत्ता मिळाली की तो तुमच्यासाठी काम करतो का? नाही!तो काम करतो त्याच्यासाठी, त्याच्या घराण्यासाठी आणि त्याच्या गँगसाठी. ## महाराष्ट्राला जागं होण्याची शेवटची संधी जर आज बिनविरोध राजकारण थांबवलं नाही, तर उद्या काही वर्षांनी तुम्हाला मतदान केंद्रही दिसणार नाही. कारण निवडणूकच होणार नाही — सगळं आधीच ठरलेलं असेल! हे फक्त निवडणूकचं अपहरण नाही… ही लोकशाहीची हत्या आहे. शेवटचा प्रश्न — महाराष्ट्र अजून जागा आहे का? की आपण सारे आधीच बिनविरोध हरलो आहोत? “बिनविरोध” महाराष्ट्राच्या लोकशाहीचा अंत सुरू!

- उत्तर प्रदेश… जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था, आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है। आज प्रदेश में ✔ अपराधी बेखौफ हैं ✔ आम जनता दहशत में है ✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है। दिनदहाड़े हत्याएं, खुलेआम लूट, महिलाओं के साथ अपराध, और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में। अपराधी इतने निडर हो चुके हैं कि उन्हें न कानून का डर है, न प्रशासन का। प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक डर का माहौल है, लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग खामोश हैं। सवाल ये है— 👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश? 👉 क्या यही है सुशासन का दावा? 👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ? जब तक अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी, और कानून का राज कायम नहीं होगा, तब तक यूपी में महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा। (The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)1
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..1
- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"1