Shuru
Apke Nagar Ki App…
भालोद, ता. यावल-अय्यूब पटेल | ''दिवंगत हरीभाऊ जावळे हे विकासाचा ध्यास घेतलेले नेते होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात खूप कामे केलीत. तसेच महाकाय पुनर्भरणासारख्या प्रकल्पाचे स्वप्न पाहिले. आता ते नसतांना त्यांच्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली होय !'' अशा शब्दात भाजपचे युवा नेते डॉ. कुंदन फेगडे यांनी आज त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. ते आज स्व. हरीभाऊ जावळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. पहा याबाबतचा वृत्तांत.
Sunny Bhadkwad

More news from Bhusawal and nearby areas
- भुसावळ शहर व्यापारी मंडळाद्वारे “भव्य व्यापारी” मेळावा संपन्नभुसावळ दि 25 जून 20241
- 😲भुसावळ-अरे देवा..,शाळेत पंखे लावा,विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मांडली व्यथा,IBN NEWS1
- 🚨भुसावळ-आज तर झेंडा महायुतीचाच फडकणार,ECC सोसायटी निवडणूक 2024,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1
- भिम जयंती उत्सव मंगरुळनाथ 💙✨ & साई शिवाजी डिजिटल साउंड भुसावळ 🥁💯!! प्रतीक्षा नगर वाले 💙✨ 2k²⁴1
- भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथील शेतकऱ्यांच्या विज पंपातील तांब्याची तार चोरीस1
- जळगाव-आशुतोष हजारे । शिवराज्यभिषेक महोत्सवाचे औचित्य साधून विश्वातील पहिले अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात करण्यात आले आहे. २६ ते २९ जून दरम्यान या ठिकाणी विविध प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यात शस्त्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन पाहाण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा केतकी पाटील यांनी प्रदर्शनीला भेट देवून माहिती जाणून घेतली. पहा याचे लाईव्ह कव्हरेज...1
- जळगाव भाजपतर्फे आणीबाणी विरोध दिन साजरा.1
- घर विकणे आहे लोकेशन पार्वता बाई शाळेजवळ खेडी, जळगाव किंमत 32 लाख रुपये 4 रूम रो हाऊस गच्ची ताबा 1160 जागा 900 बांधकाम 6 वर्षांपूर्वीचे बांधकाम1