प्रिय मित्र संतोष, आज तुझी प्रगती पाहून मनाला भरभरून आले. भविष्यात तू अशीच प्रगती करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला तुझ्याविषयी सांगायचे झाले तर आयुष्यातील स्ट्रगल काय असते आणि कशाप्रकारे हिमतेने, जिद्दीने आणि कठोर परिश्रमाने त्यावर मात करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे तू. कोरोनाच्या थोडे दिवस अगोदर काही बाहेरील उच्चभू क्लासेस शहरात आल्यामुळे शहरातील अनेक क्लासेसला याचा खूप मोठा फटका बसला, यातील एक तू पण होतास. हिम्मत हरेल तो संतोष गिरी कसला. आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एका दिवसात अहमदपूर ,कंधार ,हिंगोली व रात्री पुन्हा नांदेड येथे क्लासेस घेत राहिलास. पण माघार नाही घेतली. या तुझ्या स्ट्रगल मध्ये तुझ्या पाठीमागे उभे असलेली अर्चना भाभी आणि कुटुंबीय यांनी देखील तुला खूप हिम्मत देऊन सहकार्य केले. आज नांदेडमध्ये तुझा क्लास भरभराड्यांनी उभा राहत आहे, भविष्यात इतर शहरात देखील तुझ्या ब्रांचेस असाव्यात, महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्लास तुझा असावा हीच अपेक्षा. तुझा मित्र बालाजी केंद्रे.

- काँग्रेसकडून संधी मिळाल्यास ९१ मुखेड-कंधार विधानसभा लढवणार डॉ. त्रिंबक दापकेकर1
- #मुखेड #तालुक्यातील #देगलूर स्थाईक #मतदारांची माजी आ. #हणमंतराव #पा.बेटमोगरेकरांनी घेतली #संवाद बैठक1
- Balaji Patil Khatgaonkar | बालाजी पाटील खतगांंवकर | Mukhed - Kandhar | मुखेड - कंधार1

- DEGLOOR || #मोगलाजी शिरशेटवार #मुखेड-कंधार विधानसभा निवडणुकीत मतदार संवाद बैठकीत1
- Balaji Patil Khatgaonkar | बालाजी पाटील खतगांंवकर | Mukhed - Kandhar | मुखेड - कंधार1
- #मुखेड तालुक्यातील #देगलूर स्थाईक #मतदारांची #हणमंतराव #पाटील #बेटमोगरेकर यांनी घेतली संवाद बैठक1
- मुखेड तालुक्याचे आ.मा.तुषारजी राठोड यांच्या नेतृत्वात असंख्य तरुण युवकांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश1