logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विश्वभूषण,भारतरत्न दलीत - बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मुखेड येथील स्मारकात काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या शुभप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सुनिल पाटील आरगिळे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,युवक काँग्रेस ता. उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,दिपक गुरूजी लोहबंदे,सतिष चौव्हाण,ईरफानभाई मोमिन, गोविंदराव पाटील सह वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीज पठाण यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले. विश्वभूषण,भारतरत्न दलीत - बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मुखेड येथील स्मारकात काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या शुभप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सुनिल पाटील आरगिळे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,युवक काँग्रेस ता. उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,दिपक गुरूजी लोहबंदे,सतिष चौव्हाण,ईरफानभाई मोमिन, गोविंदराव पाटील सह वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीज पठाण यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले.

3 hrs ago
user_Press Mukhed Bablu Mulla
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
3 hrs ago
530fbff6-cf3c-4ff8-9d10-649ac184f555

विश्वभूषण,भारतरत्न दलीत - बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मुखेड येथील स्मारकात काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या शुभप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सुनिल पाटील आरगिळे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष

8d46699a-6163-491b-beff-e112a14c4c63

बालाजी वाडेकर,युवक काँग्रेस ता. उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,दिपक गुरूजी लोहबंदे,सतिष चौव्हाण,ईरफानभाई मोमिन, गोविंदराव पाटील सह वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीज पठाण यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले. विश्वभूषण,भारतरत्न दलीत - बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मुखेड येथील स्मारकात काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या शुभप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष

हणमंत नारनाळीकर,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सुनिल पाटील आरगिळे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,युवक काँग्रेस ता. उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,दिपक गुरूजी लोहबंदे,सतिष चौव्हाण,ईरफानभाई मोमिन, गोविंदराव पाटील सह वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीज पठाण यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by माधव गायकवाड
    1
    Post by माधव गायकवाड
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दिव्यांग संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    1
    दिव्यांग संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    7 hrs ago
  • हिमायतनगर शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी! भव्य शोभायात्रा, पंचशील ध्वजारोहण, सामुदायिक त्रिशरण, लेझीम, भीमगीतांचा जल्लोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले. शहरातील विविध चौकांमध्ये अभिवादन, तसेच अनुयायांसाठी थंड पाणी व सरबताचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. जय भीम | जय संविधान #AmbedkarJayanti #JaiBhim #Himayatnagar #SocialUnity #BhimGeet Samvidhan DrBabasahebAmbedkar Maharashtra
    1
    हिमायतनगर शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी! 
भव्य शोभायात्रा, पंचशील ध्वजारोहण, सामुदायिक त्रिशरण, लेझीम, भीमगीतांचा जल्लोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले.
शहरातील विविध चौकांमध्ये अभिवादन, तसेच अनुयायांसाठी थंड पाणी व सरबताचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला.
जय भीम | जय संविधान 
#AmbedkarJayanti #JaiBhim #Himayatnagar #SocialUnity #BhimGeet Samvidhan DrBabasahebAmbedkar Maharashtra
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर हादरलं! वाढती गुन्हेगारी – लातूरच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह खणी भागात गुन्हेगारांचा कहर – कोयता गँगची दहशत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दि. 14 एप्रिल 2026. लातूर प्रतिनिधी : शहरातील खाणी परिसरात 12 तारखेच्या घटनेत कोयता घेऊन भांडण चालू आहे. नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड सुद्धा झाली आहे. दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात कोयता गँगचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असून, खुलेआम हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या टोळ्यांमध्ये नवतरुणांचा वाढता सहभाग, ज्यामुळे लातूरच्या सुरक्षिततेबरोबरच भविष्यासमोर मोठं संकट उभं टाकलं आहे. आतापर्यंत मारहाण, धमक्या, दहशत इतक्यावर मर्यादित असलेले प्रकार आता खुनांपर्यंत पोहोचले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
    1
    लातूर हादरलं! वाढती गुन्हेगारी – लातूरच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह
खणी भागात गुन्हेगारांचा कहर – कोयता गँगची दहशत.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
मंगळवार दि. 14 एप्रिल 2026.
लातूर प्रतिनिधी : शहरातील खाणी परिसरात 12 तारखेच्या घटनेत कोयता घेऊन भांडण चालू आहे. नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड सुद्धा झाली आहे. दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात कोयता गँगचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असून, खुलेआम हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या टोळ्यांमध्ये नवतरुणांचा वाढता सहभाग, ज्यामुळे लातूरच्या सुरक्षिततेबरोबरच भविष्यासमोर मोठं संकट उभं टाकलं आहे.
आतापर्यंत मारहाण, धमक्या, दहशत इतक्यावर मर्यादित असलेले प्रकार आता खुनांपर्यंत पोहोचले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये चलन तुटवडा बँकांसहित नागरिक व्यापारी शेतकरी हवालदिल
    1
    लातूर जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये चलन तुटवडा बँकांसहित नागरिक व्यापारी शेतकरी हवालदिल
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    11 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • विद्रोही फाऊंडेशन व प्राण प्रतिष्ठाण च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हत्तीवरून भव्य मिरवणूक
    1
    विद्रोही फाऊंडेशन व प्राण प्रतिष्ठाण च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हत्तीवरून भव्य मिरवणूक
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.