logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली? नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र राजकारण मनोरंजन क्रीडा बिझनेस भविष्य लाईफस्टाईल Ideas of India IPL 2026 India At 2047 मुख्यपृष्ठक्राईमAshok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली? Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली? Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Advertisement By : मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा Edited By: मुकेश चव्हाण Updated at : Tue, April 14,2026, 1:38 pm (IST) Ashok Kharat Mother In Law Parvati Shinde Rupali Chakankar Case Nashik Marathi News Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली? नाशिक- नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातला आज चौथ्या गुन्ह्यासाठी नाशिक सत्र न्यायालयात VC द्वारे हजर करण्यात आले होते. दरम्यान, अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची (Kalpana Kharat) आई पार्वती शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना महत्वाची माहिती दिली. मी एक महिन्यापासून इथे आली आहे. काय चौकशी होते आम्हाला काही माहिती नाही. कल्पना कुठे आहे मला माहिती नाही. तिच्याशी फोनवर बोलणे झाले नाही. हे कधी थांबेल सांगता येत नाही, असं पार्वती शिंदेंनी सांगितले... अशोक खरात काय करायचा माहीत नाही. अधिकारी कुटुंबीयांसोबत चौकशी करत आहेत, मला माहिती नाही. माझी चौकशी झाली नाही. मला काहीच माहिती नाही. मी शिक्षित नाही, मला नीट बोलताही येत नाही, असंही पार्वती शिंदे यावेळी म्हणाल्या. तसेच अशोक खरातने केलेल्या कारनाम्यावर विचारले असता, तो जात होता, त्याच्या ऑफिसमध्ये तिकडे जाऊन काय करायचा माहिती नाही. मला आणि कल्पनाला काहीच माहिती नव्हते, असं पार्वती शिंदेंनी सांगितले. तसेच अशोक खरातला शिक्षा व्हायला हवी की नाही, असा प्रश्न विचारल्यास शिक्षा नाही व्हायला हवी, पण त्याला आता कोण सोडवणार...असंही पार्वती शिंदेंनी सांगितले. नाशिक सत्र न्यायालयात काय घडलं? महिलांना ताब्यांच्या भांड्यातील पाणी, पेढा खाऊ घालायचा त्यात तो गुंगीचे औषध टाकत होता त्यात काय औषध टाकत होता, याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी 5 दिवसाची कोठडी द्यावी. मी देवाचा अवतार आहे,दिवशी संबंध ठेवल्याने तू पवित्र झाली आहे. कोणाला याबाबत काही सांगू नको असं आरोपी सांगायचा... महिलेला पाणी देत होता, भोंदूगिरी करून तो रत्न देत होता त्यासाठी 5 दिवस कोठडी द्या.. आरोपी अशोक खरातचे वकील काय म्हणाले? (Ashok Kharat Case Hearing Nashik Court) मागील 3 केसमध्ये कोठडीसाठी हाच युक्तिवाद सरकारी वकील यांनी केला होता. काय द्रव दिले याचा तपास एसआयटीकडे आहे, त्यामुळे याचा तपास झाला आहे. पुन्हा या गुन्ह्यासाठी 5 दिवसांची पोलीस कोठडीची गरज नाही. सरकारी वकील काय म्हणाले? आरोपीची मोडस ऑपरंडी जरी सारखी असली तरीही अनेक महिला आहे. विधवा आहेत, विवाहित आहेत. त्यामुळे त्याने केलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीला कोठडी द्या... न्यायाधीशांनी कोणता निकाल सुनावली? न्यायाधीशांनी कोणता निकाल सुनावली? आरोपी अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी...

on 14 April
user_Santosh Bahekar PRESS
Santosh Bahekar PRESS
Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
on 14 April
c960e82f-ac54-4f31-9aab-f9e9722a0587

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    1
    Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ​खामगाव : स्थानिक बर्डे प्लॉट परिसरातील जोशी लेआउटमध्ये लग्नात नाचण्याच्या वादातून झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाला आता वेग आला आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आज आरोपींना घटनास्थळी आणले होते. २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:४० च्या सुमारास बर्डे प्लॉटमधील जोशी लेआउटमध्ये एक विवाह सोहळा सुरू होता. लग्नात गाण्यावर नाचत असताना शोएब खान अमिन खान (वय २२, रा. बरकत किराणा जवळ) याचा शेख तालीब शेख रहमान (२२), फैजान खान बुढन खान (२५), मुज्जमील खान जमीन खान उर्फ आफताब (२२) आणि अकोला येथील एका आरोपीशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, चौघांनी संगनमत करून शोएबवर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शोएबचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. २६ एप्रिल रोजी सायंकाळी वरवट बकाल येथून बर्डे प्लॉटमधील तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. २७ एप्रिल रोजी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अकोला येथील चौथा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ​घटनास्थळाचा पंचनामा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी आज आरोपींना घटनास्थळी (जोशी लेआउट) आणले होते. प्रत्यक्ष घटना कशी घडली, हल्ल्यात नेमकी कोणती शस्त्रे वापरली गेली आणि गुन्ह्याचा घटनाक्रम काय होता, याचे चित्रीकरण आणि माहिती पोलिसांनी संकलित केली. यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.​
    1
    ​खामगाव : स्थानिक बर्डे प्लॉट परिसरातील जोशी लेआउटमध्ये लग्नात नाचण्याच्या वादातून झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाला आता वेग आला आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आज आरोपींना घटनास्थळी आणले होते. २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:४० च्या सुमारास बर्डे प्लॉटमधील जोशी लेआउटमध्ये एक विवाह सोहळा सुरू होता. लग्नात गाण्यावर नाचत असताना शोएब खान अमिन खान (वय २२, रा. बरकत किराणा जवळ) याचा शेख तालीब शेख रहमान (२२), फैजान खान बुढन खान (२५), मुज्जमील खान जमीन खान उर्फ आफताब (२२) आणि अकोला येथील एका आरोपीशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, चौघांनी संगनमत करून शोएबवर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शोएबचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. २६ एप्रिल रोजी सायंकाळी वरवट बकाल येथून बर्डे प्लॉटमधील तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. २७ एप्रिल रोजी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अकोला येथील चौथा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
​घटनास्थळाचा पंचनामा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी आज आरोपींना घटनास्थळी (जोशी लेआउट) आणले होते. प्रत्यक्ष घटना कशी घडली, हल्ल्यात नेमकी कोणती शस्त्रे वापरली गेली आणि गुन्ह्याचा घटनाक्रम काय होता, याचे चित्रीकरण आणि माहिती पोलिसांनी संकलित केली. यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.​
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Physiotherapist सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    1
    SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 😯😯😯😯
    1
    😯😯😯😯
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Physiotherapist सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.