Shuru
Apke Nagar Ki App…
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेला गती, पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यान्वित! महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत ऊर्जा स्वावलंबन आणि शाश्वत विकासाला चालना देणार् या 9200 मेगावॅट सौरऊर्जा उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Amardas

More news from Vaijapur and nearby areas
- श्री चक्रधर अवतार दिन सुदामवाडी वैजापूर #mahanubhav Prabhakar Pawar is live1
- *दि५/९/२०२४रोजी संघर्षयोध्दा अजय पा साळुंके समर्थनासाठी तहसिलकार्यालय वैजापूर येथे निदर्शन व आंदोलन*1
- शिव मल्हार नाद भंडाराचा वाघे मंडळ सौ सोनाली ज्ञानेश्वर रिठे तिडी वैजापूर1
- गणेशोत्सव, ईद ए मिलाद व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करण्यात येऊन दंगा काबू पथकाची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे.1
- कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते दमदार आमदार विकासाचे शिल्पकार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या कामाची पावती त्यांना परत मिळणार आहे वन साईट आमदार आशुतोष दादा काळे साहेब चचचचचचचचच होणार आहे इतिहासात नोंद होईल असेच कामे कोपरगाव तालुक्यात झाले आहे हा आशीर्वाद आशुतोष दादा काळे साहेब यांच्या सोबत राहणार चचचचचचचचच1
- ##सिल्क ब्रोकेड पैठणी येवला अनभुले पैठाणी येवला मो 73506654661
- स्वारीपचा येवला नगरपालिकेवर मोर्चा साठे, विर एकलव्यांचा पुतळा उभारावा . अण्णाभाऊ1
- मा. वि.च. विद्यालय अंदरसुल ता. येवला येथे गणेश उत्सव निमित्त फलक लेखन1