अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला — विठ्ठल कांगणे सरांच्या अकाउंट सस्पेंशनचा निषेध! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला — विठ्ठल कांगणे सरांच्या अकाउंट सस्पेंशनचा निषेध! नागपूर :- विठ्ठल कांगणे सर हे एक प्रशिक्षण देणारे संस्था चालवतात. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना नोकरी मिळाल्या. देश सेवेसाठी त्यांनी तरुणांना घडवलं. विद्यार्थ्यांना शिकवत असताना या व्यवस्थेच्या चुकीच्या धोरणाची सुद्धा ती माहिती देतात. 1.7 मिलियन इंस्टाग्राम वर त्यांचे सबस्क्राईब वर आहे. त्यांच्या बोलण्यामुळे परिवर्तन होते, लोक जागे होतात. तरुणांमध्ये चळवळ गतिमान होत आहे आणि याचीच कुठेतरी भीती या व्यवस्थेला वाटते. त्यामुळे अनेक आधुनिक आयडिया वापरून प्रस्थापितांनी हे अकाउंट सस्पेंड केला आहे. विद्रोही बंडखोर शिक्षक शिक्षकी पेशाच्या माध्यमातून जनजागृतीची एक चळवळ गतिमान करतोय, ती सुद्धा या व्यवस्थेला खपत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची संपूर्णपणे हत्या झालेली आहे — तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही यायचं नाही, सोशल मीडिया वापरायचं नाही, मुकर राहायचं. त्या मुक्यांचा मूकनायक प्रतिनिधी होण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला संपवण्यात येईल, हाच एकंदरीत इशारा आहे. तात्काळ विठ्ठल कांगणे सर यांचा अकाउंट सुरू झालं पाहिजे. त्यांचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात आहेत. विद्यार्थ्यांच्या MPSC विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवलेला आहे. विद्यार्थ्यांचा आधार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मी त्यांना अनेक वेळा बघितलेले आहे. ते बहुजन चळवळीमध्ये सक्रिय आहेत. शिव, फुले, शाहू, बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करतात. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या तोंडावर त्यांच्यावर असा आधुनिक हल्ला करणं हे दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मी हा दमनशाही आणि हुकूमशाहीचा प्रकार समजतो. राज्य सरकार उघडपणे सोशल मीडिया संदर्भात भूमिका मांडते आणि त्याचेच टार्गेट सुरू झाले आहे. बोलणारे काही लोक आहेत, त्यांचा आवाज एकदा दाबला की विरोधक नावाचा प्रकारच राहणार नाही. सोशल मीडियात लिहिणारे, बोलणारे लोक ED अशा कोणत्याही कारवाईत बसत नाहीत. त्यांच्या चारित्र्यावर हल्ला करता येत नाही, त्यांच्या क्लिप काढता येत नाहीत, म्हणून त्यांचा अकाउंटच बंद करा — हे धोरण योग्य नाही. याचा आम्ही तीव्र निषेध करतो! सोशल मीडियात मोठा संताप आहे. हा संताप वाढत गेला आणि अशीच हुकूमशाही सुरू राहिली तर वातावरण बदलल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा आम्ही देत आहोत! विठ्ठल कांगणे सर यांच्या निमित्ताने महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली आहे. त्यांच्या पाठीशी विद्यार्थी, तरुण आणि चळवळ ठामपणे उभी आहे. ऑल इंडिया पँथर सेना त्यांना सपोर्ट करत आहे. त्यांना भयभीत करून ही विस्थापितांची चळवळ थांबवण्याचा प्रकार हा दुर्दैवी आणि निंदनीय आहे. दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना #AllindiaPantherSena

- जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले. मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Mahesh RamRaj PandRam3
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh1
- Post by Pitam Parjapati1
- ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬. ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ ଭଙ୍ଗା. ଦେବଗଡ଼1
- खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम #KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos1