logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाटोदा येथे भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी... ------- पाटोदा (प्रतिनिधी):- पाटोदा शहरात रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध भामेश्वर मंदिर येथे परशुराम जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून भगवान परशुराम यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक दिक्षित काका यांच्या हस्ते प्रतिमा पूजन पार पडले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान परशुराम यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांचा समाजाने अंगीकार करावा, असे प्रतिपादन केले. या प्रसंगी माजी नगरसेवक विजय जोशी, पाटोदा तालुका पत्रकार संघाचे सचिव ॲड.महेश बेदरे, ब्राह्मण महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत देशमुख, माजी सभापती संदीप जाधव, राहुल देशमुख, अमोल जोशी, गणेश खिस्ते, गणेश पांडव, दिक्षित काका, पत्रकार सुनील नाईकनवरे, बलुतेदार सेवा सोसायटीचे चेअरमन दिगंबर नाईकनवरे, गिरीश पांडव, गोविंद पांडव, विनायक पांडव, खाडे, तांबे, बाळासाहेब शिंदे, श्रीकांत धसे, संकेत कुलकर्णी, अनिकेत पारगावकर, हरिभाऊ राऊत, उदय देशमुख, सतीश गोरे, डॉ.रवींद्र गोरे, समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भगवान परशुराम जयंती निमित्ताने पाटोदा शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

19 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
19 hrs ago
5d065460-7562-4f4c-839f-c58baf108d6a

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • 17 तारखेला झालेल्या बीड शहरात मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती दरम्यान अरबाज पठाण यांचे भाषण
    1
    17 तारखेला झालेल्या बीड शहरात मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती दरम्यान अरबाज पठाण यांचे भाषण
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Anil Rathod
    1
    Post by Anil Rathod
    user_Anil Rathod
    Anil Rathod
    माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    1
    पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली !
आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by परळी वार्ता
    1
    Post by परळी वार्ता
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    1
    परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी
समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.