बदलापूर येथील पुनरावृत्तीचा प्रकार आपल्या चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या बाबत अनुपम बहुउद्देशीय संस्था यांच्या द्वारे चंद्रपूर जिल्हा परिषद समोर लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले सदर प्रकार येथील उपस्थित ,शिक्षक ,पालक यांनी सांगितला आहे चंद्रपूर बाबुपेठ येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील ही घटना आहे ऑक्टोंबर 2023 मध्ये शनिवारी सकाळी एक 14 वर्षीय नाबालिक विद्यार्थिनी सकाळी शाळेत रडताना दिसली तिच्या चेहऱ्यावर मारण्याचे निशाण होते, तिला खूप समजविण्याचा प्रयत्न सर्वांनी केला परंतु तिचे रडणे बंद झाले नाही ,म्हणून त्या विद्यार्थी नाबलिकेच्या पालकांना बोलावून तिला तिच्या पालका सोबत घरी पाठविण्यात आले, नोव्हेंबर 2023 मध्ये येथील अन्य विद्यार्थिनी महिला शिक्षकांना होस्टल अधीक्षका च्या गैर कृत्या बद्दल माहिती सांगितली , हा होस्टल अधीक्षक येथी विद्यार्थी मुलीना आंघोळ करताना त्यांना डोकावून बघणे , कपडे बदलविताना बघणे त्यांची छळ करणे, विनाकारण कारण नसताना त्यांच्या कडे जाणे अश्या प्रकारची माहिती सांगितली, त्या नंतर या बाबत ची माहिती मुख्याध्यापक संस्था सचिव यांना ही माहिती सर्व शिक्षकांनी सांगितली , त्या नंतर , या बाबत लेखी अहवाल व तक्रार द्यायला सांगितले, त्या अहवाल मध्ये सर्व प्रकार लेखी दिला असे त्यांचे म्हणणे आहे , परंतु या बाबत 15 दिवस मुख्याध्यापकांनी भुल थापा करत विषय दाबण्याचा प्रयत्न केला. मार्च 2024 मध्ये परीक्षा सुरू असताना जी नाबलिक विद्यार्थिनी रडत होती तिने सर्व घडलेला प्रकार महिला शिक्षकांना सांगितला तिचे यौवन शोषण झाल्याची माहिती दिली , या नंतर येथील शिक्षकांनी व त्या पिडित नाबालिक विद्यार्थिनी चे पालकांनी सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूर ला तक्रार केली सर्व संमंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, मुख्य आरोपी तीन महिन्यात नंतर जमानतीवर बाहेर आला व इतर आरोपी यांना 15 दिवसात जमांनतिवर बाहेर आले, व ज्या शिक्षकांनी या बाबत तक्रार केली होती त्या पैकी दोन शिक्षकांची बदली करण्यात आली, व या शिक्षकांना, आरोपी कडून मानसिक त्रास देणे सुरू झाले . ज्या 15 विद्यार्थिनी या बाबत साक्ष देण्यास समोर आल्या होत्या त्यांना शाळेत येण्यास मज्जाव करण्यात आला, तथा 2024 मध्ये पुन्हा शाळा सुरू झाल्या नंतर ऑगस्ट महिन्यात शाळा व होस्टल बंद करण्यात आले, परिणाम 100 विद्यार्थ्यांचे शिक्षणीक नुस्कान , समाज कल्याण अधिकारी निवेदन देतना म्हनाले की शाळा होस्टल सुरु करने माझ्या हातात नाही त्या विद्यार्थ्यांना दुसरी कडे ऍडमिशन करायला सांगा ( या घटने बाबत चंद्रपूर च्या सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देवून सांगण्यात आले होते त्याचे साक्ष पुरावे आहे , तरी सुध्धा कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या बाबत योग्य पाऊल उचलले नाही ही लोकशाहीला व माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे ) ही आहे सविस्तर माहिती

- Post by Shyam kumar1
- राठोड क्लास MPSCअकॅडमी चंद्रपूर,स्पर्धा परीक्षेचे व फिजिकल ची परिपूर्ण तयारी,प्रा राठोड सर96375626251
- माझं माहेर चंद्रपूर महाकाली चे मंदिर 🙏🏻🙏🏻🔱🚩1
- लाॅयडस मेटलच्या विस्तारीकरण प्रस्तावाला विरोध!चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या प्रदूषणा:-राजू झोडेंचा आरोप1
- चंद्रपूर आशा गट प्रवर्तक विजय मिळावा मार्गदर्शन करताना कॉ. विनोद झोडगे #ASHS #BF #NHM #1
- चंद्रपूर ➡️ वणी ई-बस #incrediblemsrtc Chandrapur to wani Ebus1
- Lithium battery manufacturing , Zattka mashine manufacturing, Solar Street Light manufacturing Gunjewahi Ambikanagar Contact -9022456605,7775077728 सोलर एल. ए. डी स्ट्रीट लाइट,फ्ल्यूड लाइट,वाटर पंप, सोलर झटका मशीन लीथियम बैटरी, आर. ओ. फोगिंग मशीन मैन्युफैक्चरिंग एंड सेलिंग एंड रिपेयरिंग किए जाते है1
- बल्लारपूर मूल विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी टॉपवर असेल#ऍड.रितेश मारकवार ❤️1