मान.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून मेंदू विकाराशी झुंज देणाऱ्या रुग्णाला मदतीचा आधार मेंदू विकाराशी झुंज देणाऱ्या रुग्णाला मदतीचा आधार लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा विधिमंडळ काँग्रेस गटनेते म.रा, आमदार मान.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील घोडेवाही येथील शरद रावजी उंदिरवाडे यांना अचानक ब्रेन स्ट्रोक (मेंदू आघात) झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढील उपचारासाठी मदतीची नितांत गरज निर्माण झाली होती.ही बाब लक्षात घेत आमदार मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी तात्काळ पुढाकार घेत रुग्णाला आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या या सहकार्यामुळे उंदिरवाडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून पुढील उपचारासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीनभाऊ गोहणे, चकपीरंजी येथील उपसरपंच भैसारे, हिरापूर येथील उपसरपंच कन्नाके, तसेच ग्राम काँग्रेस घोडेवाहीचे अध्यक्ष संजय दुधे ,सुधाकर मोहुर्ले, मिलिंद बांबोळे, नाकटु रामटेके, गुरुदास मोहुर्ले, बंडू उंदिरवाडे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करून कुटुंबीयांना धीर दिला व पुढील काळातही सहकार्य करण्याचा विश्वास दिला.अशा कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधी व समाजातील सजग व्यक्ती पुढे येऊन मदतीचा हात देत असल्याने समाजात मानवतेचे जिवंत उदाहरण पाहायला मिळत आहे.

- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by Samachar king digital1
- Post by Suresh k langde1
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए #Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews1
- Post by Pitam Parjapati1
- नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले1