Shuru
Apke Nagar Ki App…
आज माझे मित्र श्री सुनील मालगावे साहेब रा. भोसे ता. मिरज जि. सांगली यांच्या संजीवनी कृषी पर्यटन केंद्र ला सदिच्छा भेट दिली. या कृषी पर्यटन केंद्रामध्ये गेल्यानंतर निसर्गाचे अद्भुत दर्शन घडले. अत्यंत सुरेख पद्धतीने सर्व मांडणी हॉटेल, राहण्याची व्यवस्था, स्विमिंग पूल, केळीची आंब्याची बाग, कॉन्फरन्स हॉल, अभूतपूर्व असं निसर्ग सौंदर्य. खरोखरच मन अगदी भरून गेले सर्व थकवा दूर झाला. भाऊ आपल्या कार्यास व भावी वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
Abhinav kumar

More news from Sangli and nearby areas
- मदन इडली वडा सेंटर गावभाग, सिटी हायस्कूल चौक सांगली.1
- जनप्रवास Live l माझं गावं, माझी बातमी l सांगली जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा.दि. ३०-०६-२०२४1
- SANGLI | सांगली जिल्हा पोलिस दलातील तीन पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या1
- SANGLI | मिरज शासकीय रुग्णालय येथे सिटी स्कॅन मशीन, नवीन सी. एस. एस. डी. विभागाचा उद्घाटन संपन्न1
- मिरज व जत विधानसभा मतदारसंघावर जनसुराज्यचा दावा …युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची माहिती I1
- मिरज शासकीय रुग्णालयात आधुनिक पद्धतीचे एमआरआय मशिनचे उद्घाटन Iसी न्यूज1
- T20 वर्ल्डकप भारताने जिकल्याने सांगलीच्या मुस्लिम तरुणाने मिरज दर्ग्याला मागीतले नवस1
- #T20 वर्ल्डकप भारतानेजिंकल्याने सांगलीच्यामुस्लिम समाजाचा तरुण मिरज दर्ग्याला मागितलेनवस1