पोद्दार बगीचा रामनगर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न पोद्दार बगीचा रामनगर येथे विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जगातील 192 देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत झाली .तेव्हा पोद्दार बगीचा रामनगर येथे सुद्धा डॉ. बाबा साहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने ,जल्लोषात सर्वत्र साजरी झाली आहे. यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जय भीम चा जयघोष करीत सर्व नागरिकांनी एकमेकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून महिला, पुरुष ,युवक ,युवती वृद्ध ,लहान-मोठे सर्वांनी एकच गर्दी केली होती. सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी एकमेकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हजारोंना अल्पोपहार वाटण्यात आला या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन रणजीत खडसे, कैलास वानखडे, रिचा वानखडे ,सारिका वानखडे ,शकुंतला मधुकर खडसे ,दिलीप जाधव, अनंत जाधव, विठ्ठल वानखडे, चंदा विठ्ठल वानखडे ,वंशिका किसन खडसे, तनिष वानखडे ,सानिका वानखडे, मयूर वानखडे ,देवा रंजीत खडसे ,रंजीत गायकवाड, गजानन वानखडे ,रोशन वीरा वानखडे, लखन आव्हाडकर, शितल आव्हाडकर ,अनिल जाधव, भारती जाधव, जय जाधव व मोठ्या नागरिक उपस्थित होते. विदर्भ टुडे न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे सलमान

- UUser7494Arvi, Wardha🙏3 days ago
- Ashok Paliwal Caterers Arvi Contact no 98234145911
- आज आर्वी के कान भी छेद दिये😳और घर जाने के लिए गाडी भी कर दी तैयार🤩1
- तिवसा - क्रांतिज्योती ब्रिगेडकडून तिवसा नायब तहसील1
- तिवसा - तिवसा शहर येथील नवीन कोर्टा समोर 'अक्षर मानव पाणपोईचे' उद्घाटन कार्यक्रम थाटात संपन्न1
- #प्रसिद्ध समाजसेविका आरतीताई आमटे यांच्या हस्ते तिवसा येथ"अक्षर मानव पाणपोई'चे उद्घाटन सोहळा संपन्न1
- काय कमवल आहे ❤️🩹😇1
- Post by संध्या गोसावी1