दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग..... दोन तरुणांवर पोक्सोसह गुन्हा दाखल.... याघटनेने धामणगाव रेल्वे येथील युवतीच्या मनात भितीचे वातावरण.... दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग..... दोन तरुणांवर पोक्सोसह गुन्हा दाखल.... याघटनेने धामणगाव रेल्वे येथील युवतीच्या मनात भितीचे वातावरण.... अमरावती : - अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे येथील कॉलेजला जाणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा सविस्तर तपशील: पोलीस ठाणे: दत्तापूर अपराध क्र. व कलमे: १८५/२६, बीएनएस (BNS) कलम ७८, ७९ सहकलम १२ (पोक्सो) गुन्ह्याचे स्वरूप: विनयभंग व अल्पवयीन मुलीचा छळ घटना घडलेली वेळ: दिनांक ३०/०६/२६ रोजी सकाळी ०८:०० ते दिनांक ३०/०७/२६ रोजी सकाळी ०८:३० वाजेच्या दरम्यान. दाखल वेळ: ३०/०७/२६ चे २३:०० वाजता. पीडितेचे वय: १६ वर्षे आरोपी १९ वर्षे, वय २० वर्षे, घटनेची पार्श्वभूमी व हकीकत: मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजमध्ये जात असताना, आरोपी हे दोघे गेल्या १ महिन्यापासून तिचा सातत्याने पाठलाग करत होते. दि. ३०/०७/२६ रोजी सकाळी, पीडित मुलगी व तिची मैत्रीण जात असताना नमूद आरोपींनी त्यांच्या जवळील मोटरसायकलने त्यांना कट मारला आणि पुढे जाऊन गाडी थांबवली. त्यानंतर आरोपींनी पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीला अश्लील इशारे केले. घरी पोहोचल्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर आईसोबत पोलीस ठाण्यात जाऊन पीडितेने दिलेल्या जबानी रिपोर्टवरून दत्तापूर पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

- जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. #Amravati #aashishyerekar1
- राजापेठ येथील पुलावर घडलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक,आमदार प्रविण पोटे यांनी केली पाहणी1
- दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"1
- प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा अकोट तालुका प्रतिनिधी..... अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुले मुली विठु मावली च्या गजरात वारकरी च्या गणवेशात टाळ मृदुंगात रमली विशेषता पालकांनी या सोहळ्या करीता चिमुकल्यांना छान प्रकारे तयारी करून उत्साह व्यक्त केला. या सर्व मुलांचा उत्साह महिला व पुरुष पालक यांनी पण घेतला. सर्व सहभागी मुलांना 15 ऑगष्ट 26 रोजी विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे या प्रसंगी शिक्षक वृंद सौ पुजा म्हसाये कोमल धांडे धांडे मॅडम वैशाली धांडे अक्षय निबाळकर शिवनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमा करीता प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ स्वातीताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावरा मंचनपुर देऊळगाव रंभापुर आसेगांव बाजार येथील पालकांनी सहकार्य केले.1
- इर्विन चौकात झाडाची फांदी अंगावर पडून ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी; नुकसानभरपाईची मागणी1
- पाटणबोरीत पावसाचा कहर! सर्व प्रमुख रस्ते बंद, पुलांवरून पाणी; वाहतूक पूर्णपणे ठप्प | Yavatmal Rain यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पैनगंगा आणि खुनी नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि पूराच्या पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. इंडिया न्यूज R7 वर पाहा यवतमाळ, अकोला, अमरावती आणि विदर्भातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या. 📍 स्थान: पाटणबोरी, यवतमाळ, महाराष्ट्र 🎥 प्रतिनिधी: संदीप सुरपाम1