ल्याहरी येथे बुद्ध आणि धम्म ग्रंथ सांगता सोहळा संपन्न पूज्य भदंत पय्या बोधी थेरो यांचे मार्गदर्शक प्रवचन हदगांव, गौतम वाठोरे | नालंदा बुद्ध विहार, ल्याहरी येथे “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथ वाचनाचा तीन महिन्यांचा सांगता कार्यक्रम उत्साहात पार पडला. आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत हे वाचन उमेश सावतकर यांनी केले, तर अनुवादन गौतम सिंगनकर यांनी केले. पूज्य भदंत पय्या बोधी थेरो यांनी आपल्या धम्मदेशनेत सज्जन संगतीचे मोल स्पष्ट केले. 🗣️ “दुर्जन संगतीने आयुष्य उद्ध्वस्त होते, पण सज्जनांची संगत जीवन घडवते. पंचशीलाचे पालन केले तर दुःख जवळ येत नाही,” असे ते म्हणाले. 🌼 कांबळे दांपत्याने बुद्ध मूर्तीचे दान करून सोहळ्याला पावन स्पर्श दिला. #बुद्धआणिधम्म #ल्याहरी #नालंदाबुद्धविहार #धम्मदेशना #भदंतपय्याबोधीथेरो #पंचशील #सज्नसंगत #बौद्धधर्म #GranthSangata #BuddhaDhamma #UpliftHumanity #DanaParmpra https://www.instagram.com/reel/DPuqBkwkns3/?igsh=MW9hMW0xM2xwN3lqYQ==

- #अंजनगाव_सुर्जी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा ठाम शब्द #उपमुख्यमंत्री_एकनाथ_शिंदे यांनी दिला.रूपलाल बाबा स्मारक, क्रीडा संकुल, बस डेपो तसेच कचरा व्यवस्थापन प्रकल्पांसह शहरातील महत्त्वाच्या विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी अंजनगाव सुर्जी वासियांना दिली. #eknathshindeformaharashtra #EknathShinde #EknathShindeSaheb #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election #public #election2025 #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- जिल्हा गोंदिया की तिरोड़ा तहसील अंतर्गत बोंडरानी (अर्जुनी) क्षेत्र की नदी से वर्षों से “मट्टी-मिश्रित” के नाम पर वास्तव में रेती (Sand) की अवैध निकासी किए जाने का गंभीर मामला सामने आया है। स्थानीय नागरिकों के अनुसार, नदी की तलहटी से दिन-रात ट्रैक्टर-ट्रॉली और भारी वाहनों के माध्यम से रेती निकाली जा रही है, लेकिन कागज़ों में इसे मट्टी-मिश्रित बताया जाता है ताकि खनिज नियमों, पर्यावरण कानूनों और रॉयल्टी से बचा जा सके। इस अवैध गतिविधि से: 🌊 नदी की प्राकृतिक धारा प्रभावित हो रही है 🌳 पर्यावरण और वन्यजीवों को नुकसान 🚜 सरकारी राजस्व को लाखों का घाटा 🌾 किसानों और ग्रामीणों पर प्रतिकूल असर सबसे चिंताजनक बात यह है कि फॉरेस्ट विभाग, खनिज विभाग, पुलिस प्रशासन, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय और क्राइम ब्रांच जैसे जिम्मेदार विभागों की ओर से अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। स्थानीय लोगों ने इस मामले में उच्चस्तरीय जांच, तत्काल उत्खनन बंदी और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। यदि समय रहते कार्रवाई नहीं हुई तो यह मामला राज्य स्तर तक उठाया जाएगा। #IllegalSandMining #Bondarani #Tiroda #Gondia #SaveRiver #EnvironmentalCrime #TownNews241
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- संतप्त शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आश्वासनानंतर आंदोलन स्थगित1
- पत्रकार दिनानिमित्त..... महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने बैठक संपन्न1
- माणिकराव कोकाटे येणार तूर्तास दिलासा जामीन मंजूर मात्र दोन वर्षाची शिक्षा कायम.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- इंजिन बिघाडीमुळे आदिलाबाद परळी पॅसेंजर खोळंबली थंडीच्या कडाक्यात प्रवाशांची मोठी गैरसोय1
- ऑफिस में काम करते समय अचानक कोई पीछे आ जाए, तो घबराहट आम बात है। लेकिन अब एक नई लेज़र ट्रिपवायर टेक्नोलॉजी इस परेशानी का हल बन रही है। जैसे ही कोई कमरे में एंट्री करता है, कंप्यूटर स्क्रीन अपने-आप सेफ मोड में चली जाती है। न कैमरा, न मैनुअल क्लिक,ये सिस्टम ऑफिस प्राइवेसी को पहले से कहीं ज्यादा स्मार्ट और सुरक्षित बना रहा है। 📹Media: Git.io #technology #engineering #privacy #hardware #innovation #OfficeLife #FutureTech #PrivacyTech #SmartOffice #TechNews1