Shuru
Apke Nagar Ki App…
यावल - अय्युब पटेल | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून "एक पेड, माँ के नाम" या अभियानांतर्गत वृक्षरोपण करण्यात सुरूवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने यावल तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व आश्रय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व नगरपरिषदचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी आपल्या मातोश्री कलावती फेगडे यांच्याहस्ते आपल्या रुग्णालयाच्या परिसरात वृक्षरोपण केले. याप्रसंगी कलावती फेगडे, सुरेश जावळे, डॉ.प्रशांत जावळे, सागर लोहार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, देशाच्या प्रत्येक नागरीकांने आपल्या देशातील पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी आपल्या परिसारात वृक्षारोपण करावे असे, आवाहन देखील डॉ कुंदन फेगडे यांनी नागरीकांना केले आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ..
Gopal Kale

More news from Yawal and nearby areas
- यावल तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी, नदी नाल्यांना पूर1
- यावल तालुक्यात जोरदार पाऊस, शेतकरी समाधानी; नदी नाल्यांना पूर !1
- जलगांव जिल्हे के यावल तालुका में भारी बारिश, किसान संतुष्ट, नदियों में बाढ़.1
- सातपुडा पाल अभयारण्य - तालुका - यावल . पाल घाट1

- यावल येथील भाविक अमरनाथ यात्रेला, आपण ही घर बसल्या घ्या यात्रेचा अनुभव, बघा कशी सुरू आहे यात्रा1
- चिंचोली येथील 21 वर्षीय विवाहितेचा 4 लाखांसाठी छळ,यावल पोलिसात गुन्हा दाखल1
- आंतरजातीय प्रेम विवाह प्रकरणातून घडलेल्या दंगलीचे पडसाद, पुन्हा यावल बसस्थानक समोर हाणामारी1