Shuru
Apke Nagar Ki App…
जिंतूर - सेलूच्या विकासाची पोकळ हवा.. . दोनवाडा गावची हि सत्य परिस्थिती आहे. खरं तर जिंतूर - सेलू मधील प्रत्येक गावाची ही व्यथा आहे. इथे विज नाही, पाणी नाही, दवाखाना नाही. इथल्या प्रत्येक गावाची ही दुर्दशा आहे. इथले स्थानिक नेते निवडुन आले की स्वतःच्याच कार्यकर्त्यांकड़े दुर्लक्ष करतात. निवडणुका जवळ आल्या की गोड गोड बोलायचं आणि जवळ करायचं ही खेळी आता लोकांना कळलेली आहे. म्हणुन लोकांनी आता परिवर्तन करायचं ठरवलं आहे.
Sandeep yadav

More news from Wardha and nearby areas
- SAHASIK NEWS24 -वर्धा जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात लाभार्थ्यांनी ठोकले कुलूप1
- तुषार उमाळे यांच्या धरणे आंदोलनाला वर्धा शहरवासीयांचा पाठिंबा1
- श्री साईबाबा दर्शन वर्धा1
- #MNS#NEWS#tv-वर्धा समुद्रपुर के लाल नाला बांध में तीन शव मिले1
- Wardha - किन्हाला गांव में तेंदुए का आतंक | वर्धा1
- वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वर्धा मुख्यालयी व्हावे1
- आचार्य जी महाराज जी ने 1000 बेड का वर्धा आश्रम बनवा दिया1
- रेता येशू वर्धा मेरे साथ है 🙏🙏🙏🙏1