Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाये. या विद्यार्थीनींनी याबाबत थेट दिल्लीच्या अँटी रॅगिंग हेल्पलाईनवर तक्रार केल्याने वैद्याकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अँटी रॅगिंग प्रकार उघडकीला आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चौकशीसाठी पथक दाखल झाले आहे. या चौकशीनंतर सत्य काय आहे ते समोर यईल अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. गिरीष ठाकूर यांनी बोलतांना दिली आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...
Santosh sahani

More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग चा प्रकार उघड1
- नमस्कार जळगावकरांनो, जळगाव शहरातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी येत्या शनिवार पासून अपेक्षा नोंदणी अभियान राबवीत आहोत. जळगाव शहरात विविध ठिकाणी अपेक्षा नोंदणी केंद्र शनिवार पासून सुरू होतील. या ठिकाणी तुमच्या समस्या, तक्रारी, सूचना व अपेक्षा तुम्ही नोंदवायच्या आहेत. आपण नोंदविलेल्या अपेक्षेतूनच तयार होणार आहे जाहीरनामा जळगावच्या विकासाचा.1
- Gulabrao Patil | जळगाव ग्रामीणची जागा पवार गटाला नाही, कोणी अर्ज केला आहे का? - गुलाबराव पाटील1
- Jalgaon Raysoni college BTech1
- झणझणीत वांग्याचे भरीत | जळगाव वांग्याचे भरीत | भरीत रेसिपी1
- |Apla Jalgaon| Jalgaonkar |1
- Post by santosh kuswaha1
- Jalgaon highway accident!1