काल जिंतूर तालुक्यातील एका गाढवाने पंकजाताई मुंढे यांच्या बाबतीत चुकीचे पोस्ट टाकून शेण खाल्ले आणि मतदान शिटीला का केले म्हणून सोनपेठ तालुक्यातील एक गावात OBC बांधवांना अमानुष मारहाण झाली खरच हा पुरोगामी महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पाडला जात आहे असल्या षंढ वृत्तीचा जाहीर निषेध व असले कृत्य करणाऱ्या नराधमांना योग्य शासन व्हायलाच हवे खरा शहाणा व लोकशाहीला मानणारा भारतीय नागरीक याचे समर्थन करूच शकत नाही सध्याचे राजकारण जात,पात,धर्म या बाबीवर चालले आहे म्हणून प्रत्येकाने आपला अधिकार "मिळवण्यासाठी"किंवा "टिकवण्यासाठी" आपल्या आपल्या समाजाच्या नेत्यांना नक्कीच वैचारिक किंवा वैधानिक मार्गाने सपोर्ट करायलाच हवा कारण त्यामध्ये पुढच्या पिढीचे भविष्य दडले आहे पण वैयक्तिक टिका टिपणी कोणी कोणत्याही नेत्यावर करणे टाळायला हवे करण हे सर्व फक्त विधानसभा निवडणुकी पर्यंतच चालणार आहे कृपया माझ्या पोस्ट खाली कोणत्याही समाजाच्या व्यक्तीने चिथावणी मिळेल असल्या कॉमेंट्स टाकू नये ही विनंती

- Jannat a Kashmir Doodh pathri ......1
- Maulana Ismail vlog from sultan pathri1
- प्रा.लक्ष्मण हाके यांचे परळी येथील संपूर्ण भाषण !1
- श्री वैद्यनाथ पंचम् ज्योतिर्लिंग २७/६/२०२४ गुरुवार शयनारती श्रृंगारदर्शन परळी वैजनाथ 🙏 ॐ नमः शिवाय 🙏1
- परळी-जेसीबीने फुले उधळून अभूतपूर्व स्वागत गोपीनाथ गडावर धडाडली वाघमारे यांची तोफ1
- वीरा संगित विद्यालयाचे संस्थापक-श्री-विद्यासागर त्रिनेत्र स्वामी.परळी वैद्यनाथ जगद्गुरु हस्ते सत्कार1
- संघर्ष येऊदे मा.प्र.लक्ष्मण हाके सर व मा.वाघमारे सर यांचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी महाराष्ट्र इंडिया व सर्व ओबीसी बांधव गंगाखेड यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले गंगाखेड येथे जय ओबीसी1
- राजर्षींना गीतमय अभिवादन : जल्लोष शाहू जयंती सणाचा ! " मोठ्या दिलाचे कोल्हापूरचे राजे राजर्षी शाहू '' या गीताच्या माध्यमातून अभिवादन करतांना बलभीम बनसोडे स्थळ : तथागत बुध्द विचारमंच परिसर संघर्षभूमी , अंबाजोगाई1