गायरान मोजणी सीमांकन यावर ग्रामस्थांची वारंवार गावात विशेष चर्चा श्रीभुवन ग्रामस्थांचे आता गायरान मोजणीकडे लक्ष पाणी टंचाईनंतर गावात सीमांकनाच्या मागणीला जोर ग्रामपंचायत कार्यालय हट्टी अंतर्गत मौजे श्रीभुवन गावात अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या गंभीर समस्येचे निराकरण प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील वाडी-वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचू लागल्याने महिलांसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामस्थांच्या मते, वारंवार मांडण्यात आलेल्या पाणी प्रश्नावर अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देत प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना राबवल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा पाण्याचा संघर्ष काही प्रमाणात कमी झाला आहे. दरम्यान, आता गावातील ग्रामस्थांचे लक्ष गायरान जमिनीच्या मोजणी व सीमांकनाकडे वळले आहे. वार्ड सभेतही हा मुद्दा प्रमुख चर्चेचा विषय ठरला. ग्रामस्थांची मागणी आहे की, गायरान जमिनीची अधिकृत मोजणी करून सीमांकन करण्यात यावे तसेच अतिक्रमण असल्यास ते हटवून गावाच्या सार्वजनिक हक्काची जमीन सुरक्षित करण्यात यावी. गावातील अनेक नागरिकांचे मत आहे की, “पाणी प्रश्नानंतर आता गायरान जमीन हा गावाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा विषय आहे.” सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीचे संरक्षण झाल्यास भविष्यात गावाच्या विकासकामांसाठी, पर्यटन स्थळ विकासासाठी तसेच ग्रामस्थांच्या सामूहिक हितासाठी त्या जागेचा उपयोग होऊ शकतो. श्रीभुवन गावात सध्या विकासाच्या विविध मुद्यांवर ग्रामस्थ सक्रिय होत असून प्रशासनाने देखील या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

- सुरगाणा तालुक्यातील बोरगाव खरुडे रस्त्याची दुरवस्था, वाहन चालक त्रस्त1
- रूपाली चाकणकर यांची नाशिक येथे खरात प्रकरणात एसआयटी तपासासाठी हजेरी1
- पूर्णिया में गर्लफ्रेंड घुमाने का नतीजा प्रेमी जोड़ा को साथ घूमते हुए .... लोगों ने पकड़ा फिर पुलिस के हवाले किया लड़की के पिता ने कहा दोनों का शादी होगा अब... पूर्णिया में गर्लफ्रेंड घुमाने का नतीजा प्रेमी जोड़ा को साथ घूमते हुए .... लोगों ने पकड़ा फिर पुलिस के हवाले किया लड़की के पिता ने कहा दोनों का शादी होगा अब...1
- नाशिक:भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची साडेपाच तास चौकशी नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्या पुण्याकडे रवाना झाल्या. माध्यमांशी संवाद साधताना चाकणकर म्हणाल्या, “एसआयटीच्या प्रश्नांना मी पूर्ण सहकार्य केले असून तपास यंत्रणेचे समाधान झाले असावे असे मला वाटते. पुढील तपासासाठी गरज भासल्यास पुन्हा हजर राहून सहकार्य करेन.” या प्रकरणातील तपास अधिक गतीने सुरू असून एसआयटी विविध बाबींची सखोल चौकशी करत आहे.1
- नाशिकमधील सारडा सर्कल परिसरातील पक्के बांधकाम व पत्र्याचे शेड अतिक्रमण महापालिकेने हटवले आहे. नाशिककरांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर झालेल्या या कारवाईमुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.1
- लोकनेते प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.1
- ,vzjssjsksuwkwhssj Hi sjvdjdhdhjdbbdvdvdvbdbdbdbdbdvdvdvvdv Hi all please 🥺1
- हाथीदहजवळ गंगा नदीत एका महिलेने आपल्या मुला-मुलीसोबत उडी मारण्याचा प्रयत्न केला. सिक्स लेन पुलाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ती पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी वेळेत तिला वाचवले. कौटुंबिक वादामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.1