नेताजी पालकर व्यायामशाळेच्या गोविंदा पथकाने चंदगडमध्ये फोडली दहीहंडी संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चंदगड येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायामशाळेच्या गोविंदा पथकाने दमदार कामगिरी करत मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडताना गोविंदांनी एकमेकांच्या खांद्यावर खांदा ठेवत उंच मनोरा उभारला. या थरारक क्षणाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि **‘गोविंदा आला रे आला’**च्या जयघोषात उत्स्फूर्त दाद दिली. संयोजक व शिवसेना प्रेरित बांधकाम उद्योग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत अनगुडे यांच्या हस्ते विजेत्या पथकाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले. आजरा, संकेश्वर व हत्तीवडे येथील पथकांनीही सहभाग घेतल्याने दहीहंडी उत्सवात चांगलीच रंगत निर्माण झाली. र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनील काणेकर, पं. स. सभापती विलास नाईक, लक्ष्मण गावडे, प्रताप पाटील, दिवाकर पाटील, सागर चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पौर्णिमा राऊत व प्रतिभा राऊत यांनी सूत्रसंचालन केले. उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला.

- माळशिरस तालुका नाव खराब केल्याने कुणाचेही अस्तित्व संपत नाही कुणाच्याही एखाद्याचं नाव खराब केल्याने अस्तित्व संपत नाही अशी ठाम भूमिका महाराज यांनी मांडली माळशिरस तालुक्यातील पाटील वाडी येथे सप्ताह झाला यावेळी महाराज म्हणाले चांगलं काम करणाऱ्याचं नाव खराब होतं पण अस्तित्व संपत नाही तरी तरुणांनी व्यवसाय करावा शिक्षण घ्यावे असे आवाहन केले1
- मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!1
- बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..1
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.1
- "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"1
- लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,1
- तासगाव येथील गणपती रचोत्सव कशाप्रकारे साजरा केला तो व्हिडिओ जरूर पहा तासगाव चा गणपती उत्सव सोहळा अडीचशे वर्षाची परंपरा आहे सर परशुराम पटवर्धन यांनी चालू केलेला रसो आज जागा आहेत तासगाव करांनी ती परंपरा जपली हा अर्थसोप पाहण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य भाविक तासगावात हजेरी लावतात व बाप्पाचे दर्शन घेतात काल रचोत्सव कशाप्रकारे झाला परत कशाप्रकारे युवक भाविक भक्ताने ओढतात हे दृश्य व्हिडिओ पहा1
- चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.1